Find the Latest Status about ब्राह्मणाच्या बोबड्या मुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ब्राह्मणाच्या बोबड्या मुली.
Manasi Ghatge
भेकडा सारख जगण आम्हा लोकाना जमत नाही कारण आम्ही मराठी मुली म्हणजे जिजाऊ आऊसाहेबांच्या लेकी आहोत तलवारी सारख्या लखलखीत आणि धारदार... 🚩आम्ही जिजाऊंच्या मुली...🚩
vishnu thore
कळलंच नाही....वर्गातल्या मुली कुठे गेल्या.
Anokhi
yogesh atmaram ambawale
खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो. हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे, ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला लागलेला शाप आहे. #yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याक
अल्पेश सोलकर
तुझा लिहिण्याचा काही नेम नाही आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या... एकदा सांग तरी...रोज किती मुली भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... तुझा लिहिण्याचा काही नेम नाही आज ' ही ' तर उद्या ' ती ' .. चारोळीत तुझ्या... एकदा सांग तरी...रोज किती मुली भेटतात तुला.. चारोळीत तुझ्या... ©
yogesh atmaram ambawale
मुली ही समजून घेतात,बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक्षाही जास्त "आई" समजून घेते... आईचा माझ्यावरील जीव पाहता, "आई" अजूनही पप्पांना बाळं च समजते... माझ्या दोन्ही मुलींचं हेच म्हणणं असते.. माझी आई... #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #माझीआई #happymothersday #मराठीलेखणी #आईसाठी मुली ही समजून घेतात बायको ही समजून घेते.. त्यांच्यापेक