Nojoto: Largest Storytelling Platform

New मला माहित नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मला माहित नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला माहित नाही.

    PopularLatestVideo

Secret Quotes

रात्री खूप डोकं दुखत होते त्यात झोप पण येत नव्हती म्हणून रोजच्या प्रमाणे तिला मिठीत घेईल मग झोपेल म्हटलं पण काल तिची खूपच आठवण येतां कारणाने

read more
कधी कधी रात्रभर मी झोपलेच असे नाही,
ती तशी बुटकीचं आहेत पण एखादी रात्र खूपच
मनाला मोठे वेड लावुन जाते,
खूप हट्टी खूपच नाटकी बरेच रूप तिचे डोळ्यासमोर
माझ्या भावनांना छेळत मला वेडा बनवून जाते,
आजही एखादी संपूर्ण रात्र ती तिचे ते रूप मनाला
असे मोहाने भेदत जाते,
रंग तिचा सावळा पण ती आज ही मला पहिल्या
सारखीच गोड आणि नाजूक वाटत जाती,
आठवण तिची तसे तर प्रत्येक वेळी येतं असते कारण
काळजी तिची आजही खूपच आहेत,
नाही माहित हा जीव तिच्यात एवढा कसा रमला माझा
ती आज माझा जीवच नव्हे तर श्वास पण तीच बनलीये,
लांब आहेत ती माझ्यापासून सध्या पण कधी समजेल तिला 
नाही माहित मला कधी खूपच आठवण येते तिची
समोर नसते ती माझ्या,
फोटो तर खूपच आहेत तिचे तसे पण आजही रूप
आणि फोटो तिचे मी जुनेच बघतो तसेच रात्री ही झाले,
झोपण्या आधी तिचा फोटो बघत रात्रभर तिला स्मरणात ठेवले
त्या मुळे एक सुंदर सकाळची मला सुंदर जाणीव झाली,
तसं तर लवकर उठत नाही मी जागच येतं नाही पण
रात्रभर तिच्या त्या डोळ्यात रुपाला मी आणि तिला मिठीत
घेऊन रात्र भर तिच्याशी मी प्रेम करत होतो तिला
मिठीत घेऊन तिच्या कपाळावर मी हळूच प्रेमाने
पप्पी घेत होतो मायेनी ती पण मला सावरत होती,
न माहित कसे पण ती ही रात्री खूपच प्रेम करत होती,
   -AS Patil✍️ रात्री खूप डोकं दुखत होते त्यात झोप पण येत नव्हती
म्हणून रोजच्या प्रमाणे तिला मिठीत घेईल मग झोपेल
म्हटलं पण काल तिची खूपच आठवण येतां कारणाने

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात

Secret Quotes

बोलणं सोपं असतं म्हणा जसे ती वागतेय ती बरोबर असेल पण सगळं काही तर योग्य नाहीत ना, जगात या कोणी नाही ठेवत एवढा विश्वास तेवढा मी ठेवलाय तिच्या

read more
तिने..
माझी जगाशी उगाचच तुलना करू नये,
विश्वासाची गोष्ट तर तिने ठरवायची आहेत
पुढे मानलं तर माझ्या एवढा कुणाचा नाही
म्हणा नाहीतर कण्ं भर सुद्धा नाहीत,
जगासोबत तुलना केली तर मला तीच काय
कोणीही नाही समजू शकणार,
माझे मलाच माहित आहेत किती विश्वास 
किती तुटतोय मी आज पण तिच्यासाठी,
अगं म्हणा एवढं सारं झालेलं असताना सुद्धा
ती त्या लोकांच्या संगतीत आहेत त्यांनी
काही घडवून आणलंय तरीही त्यांच्या हातात
हात बघतोय कधी तर गळ्यात हात त्यांचे तिच्या
तर मांडीला मांडी लावून बसलेल बघतोय,
तरीही विश्वास आहेत जेव्हढे ती अजून असे
काही चुकीचं वागतेय तर बोलणं वाकडे येत
असेल माझे पण तिथे विश्वास संपला अस तर
होत नाहीना काळजी असते चिंता वाढते तिची,
भीती असते काही मन हे माझे नेमके काय
परिस्थिती होत असेल माझी जेव्हा ती चुकीची
वगात असेल तेव्हा थोडा सुद्धा विचार केला तिने
माझा काय होत असेल मला त्या त्रासाचं..
   -AS Patil✍️ बोलणं सोपं असतं म्हणा जसे ती वागतेय ती बरोबर असेल
पण सगळं काही तर योग्य नाहीत ना,
जगात या कोणी नाही ठेवत एवढा विश्वास तेवढा मी ठेवलाय
तिच्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय इंटरनेट.. #प्रियइंटरनेट चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #letters #YourQuoteAndMine #yolewrimoमराठी

read more
जसा जमाना बदलत गेला मोबाईल चे लॅपटॉप चे रूप बदलत गेले तसा तू ही बदलत गेलास धावत्या जगासोबत तिप्पट,चारपट गतीने धावायला लागलास.
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे) सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय इंटरनेट..
#प्रियइंटरनेट
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
#letters

yogesh atmaram ambawale

मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,

read more
आपल्याला नियम पाळता येत नसेल,
तर गप्प बसावे,
पण जे नियम पाळतात,
त्यांच्यावर तर न हसावे.

(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine 
आपल्याला नियम पाळता येत नसेल,

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

Rajratn Gaikwad

जय भीम मला like नाही केलात तरी चालेल गरज नाही मला. #nojotovideo

read more
mute video

Swapneel Kalpana Uttam

मला पाऊस आवडत नाही

read more
mute video

Nil kharkar

असच मला नाही माहीत का #nojotophoto

read more
 असच मला नाही माहीत का

रोहित साव

आठवण नाही येत मला कोणाचे

read more
आता मला कधीचं कोणाची
आठवण येत नाही.
सोडलंय मी त्याला,
आणि त्याची काळजी घेणं
फक्त काम असेल की आपली
आठवणं येते.
नाही तर कधीचं नाही. आठवण नाही येत मला कोणाचे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile