Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसाचे प्रकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसाचे प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसाचे प्रकार.

Stories related to पावसाचे प्रकार

    LatestPopularVideo

Mahesh Lokhande

पावसाचे आगमन #poem

read more
पावसाचे आगमन

पावसाच्या आगमनाने
लाल तांबूस झाली माती
पानांच्या अंगावरती
दवबिंदू झाले मोती

वार्‍याच्या झोक्याने त्या
डोलू लागली झाडे
मंजूळ गाणे गात
वाहू लागले ओढे

स्वच्छ झाले रस्ते
आनंदी झाली पाखरे
आनंदी झाली शेते वने
आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन

RJ कैलास नाईक

पावसाचे वागणे.... Video #Nojotovoice #nojotovideo

read more

Amol Gore

रंग तुझ्या पावसाचे #MusicalMemories

read more

Rajendrakumar Shelke

वेध पावसाचे👌👌 #Shayari

read more
*विषय:-मज वेध लागले*

*शिर्षक:- वेध निसर्गाचा*

*****************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
-------------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध पावसाचे👌👌

Yogesh Pawale

# पहिल्या पावसाचे आगमन -योगेश पावले

read more

Shiva Patil

माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

read more
हरवलेला पाऊस सापडला रे भावांनो...!✌🌾💦

ऐकलं आज या आभाळानं..!  🙏
ऐकलं आज या  पावसानं..!    🙏
ऐकलं आज बा-महादेवानं..!  🙏

माझ्या गावच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले..!
बळीराजाच्या छातीला उमेद नवी देऊन गेले..!
वाळलेल्या झाडाला जीवन नवं देऊन गेले...!
तहानलेल्या भुईची तहान सारी जिरवून गेले..!
जगभरातील्या सुगंधांना सरेआम हरवून गेले..!
माझ्या गावच्या मातीला भेटायला आज, आभाळातून पावसाचे थेंब आले..!

                                                                                      -# शिवा माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!

Nikhil kamankar

KUMARI USHA AMBEDKAR

प्रदुषण के प्रकार #Poetry

read more

SHANU KI सरगम

प्रकार दीपकों के #समाज

read more

Uttam Kumar Vajpayee

लड़कियों के प्रकार #कॉमेडी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile