Find the Latest Status about वाटा विराण्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटा विराण्या.
vishnu thore
उन्हाने जळाल्या कशा पायवाटा सुखाच्या घडीला जशा माय वाटा किती चालतो मी मनाच्या दिशेने नवा देत जाती या पर्याय वाटा जिवाच्या कडेला तुझे गाव पोरी तरी रोज खाती कशा हाय वाटा जिथे थांबतो हा काफिला फुलांचा तिथे प्राण सोडी कशा काय वाटा - विष्णू थोरे चांदवड. वाटा...
somnath gawade
नोकरदार वर्गाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या पगाराला कधी गरजेच्या तर कधी 'चैनी'च्या 'वाटा' असतात.🤣😂 #वाटा
RJ Prasad...
परतीच्या वाटा ओळखीच्या असूनही , अनोळखीच वाटतात.. कारण , बहुदा त्या वाटा एकट्यानेच अनुभवलेल्या असतात... @ RJ Prasad... वाटा..
somnath gawade
समाजातील धूर्त मंडळी 'खारीचा' वाटा देऊन 'सिंहाचा' वाटा दिल्याचा आव आणतात. 🤣😆😂 #वाटा
Sneha Gujrathi
अनोळखी वाटांवर नेहमीच हरवतो आपण पण ओळखीच्या वाटांवर हरवण्यात एक वेगळीच गंमत असते. - Sneha Gujrathi #अनोळखी #वाटा