Find the Latest Status about तुमच आमच जमल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुमच आमच जमल.
अल्पेश सोलकर
जमलं तर एक दिवस नक्कीच एकांतात वेळ घालवू... कश्याला हवी हारण्या- जिंकण्याची शर्यत एक दिवस दोघांनीच हारून बघू...! प्रेमाने प्रेमाच्या ... गप्पा मारू... आयुष्यभर साथ राहून ... एकदा एका फ्रेम - मधील स्वप्न बघू...! जमल तर एक दिवस.नक्कीच एकांतात वेळ घालवू....!
अल्पेश सोलकर
नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल....पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस.. नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜
Sujata Darekar
चालता चालता अंतीम एवढे शब्द कोरून घे आठवणींच्या कुप्पीमध्ये असेल मी स्मरूण घे साठवणीच्या नभातले लाख तारे गाळून घे तू गाळशील ना मला कधीही हे तू समजून घे येता आठवण टचकण डोळे भरून येतील तुझे अन् तरीही हृदयी माझे नाव स्पंदेल तू बघून घे आज तुझ्यापासून जरी दूर लोटलो आहे मी जवळीक माझी तुझ्या अंगांगी पसरेल जाणून घे एक दिवस परतून मी येईन सये तुझ्यापाशी मोकळ्या केसांनी तेव्हा करकचून तू बांधून घे प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? आजची ओवी कशी वाटली? जमल ना? चला मग आता लिहा चालता-चालता... #चालता हे टँग करायला विसरु नका. #आणि लिही
Rashmi Hule
चलबिचल मनातली तुझ्या चालूच आहे का अजून .. चिरंतन नसतात गोष्टी चुकतात काही क्षण चेतउया अंगार पुन्हा चंचलता संपुन जाईल चोहीकडे आनंदी आनंद जिवन नवा आकार घेईल... सुप्रभात मित्र आणि मित्रानों आज मंगळवार मग आजचा विषय आहे च.. #च नाही जमल तर कुठला ही एक अक्षर घेऊन कविता करावी. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत
Secret Quotes
काय नाटक चाललेत काही समजत नाहीये आता, मुद्दाम काही गोष्टी घडत नाहीत तर त्या घडवल्या जात आहेत वाटतय.. मी तर खेळ लावलास ना का नाटक करतोय., माझं सोडा तुम्ही खुश आहात ना या बाकीच्या गोष्टीत, काय होईल ते माझं होईल १७-५० सोबत मन रमत ना आता, जप ते तुमचे नातेवाईक मी कोण बोलणार कुणाला, मीच दूर जातो आता सगळ्यांन पासून नाही देखवत आता हे, तुम्हाला गरज नसेल तर मी ही नाही जपणार आता हे नातं, रोजच रड गाण झालाय ना तुमच्या साठी, सत्य बोलल्यावर सख्याला राग येतो तर तुम्ही काही नातं च नाही ठेवलाय.. प्रश्न प्रश्न प्रश्नच भेटत आहेत बस, माझ्या ही डोक्यावरून जात आहेत आता, ??????????????????????????????????????? चालुद्या तुमच नाही लक्ष देणा
अंदाज़ ए बयाँ...
आमच्या घरात बघा एकच टीवी, टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी, दिवसात असतात सारेच बिज़ी, रोज़च होतात आमच्या घरी वाद, म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव.. बाबानां अमच्या बघा किरकिट बग़ायचय, आईला टीवी बघत स्वायपक करायचय, दीदीला गाणी ऐकत अभ्यास करायचय, आजीला कधी राणा दादा बघायचय, हे सगळ बघून मला आला वैताग, म्हणे हे लाव - ते लाव, हे लाव - ते लाव.. कधी तरी आम्हाला आमच करु द्या, मोटू आणि पतलूच कार्टून बघू द्या, थोड़ वेळ का होईना हैप्पी जगु द्या, का म्हणून नेहमीच तुमचाच राज, म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - ते लाव, हे लाव- ते लाव... रविकुमार आमच्या घरात बघा एकच टीवी, टीवीला बघणारे आई, बाबा, दीदी, दिवसात असतात सारेच बिज़ी, रोज़च होतात आमच्या घरी वाद, म्हणे हे लाव- ते लाव, हे लाव - त