Find the Latest Status about जखम जोडी वनस्पती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जखम जोडी वनस्पती.
Vishal Chavan
जोडी.. तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे.. एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे... इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही.. एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे.. माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे... शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही.. तुझ्याविना माझी नजर, सार्या जगी केवळ अनर्थ पाही.. Vishaaal/Aadinaath 19-07-21 ©Vishal Chavan #जोडी
Vrishali G
एक कमान आहे तुझ्या माझ्या प्रीतीची आपल्याला एकत्र ठेवुन शिवाय जोडून ठेवणारी आता यातच दिसु दे चित्र आपल्या दोघांचे आणि म्हणू देत सगळी जोडी आहे बुवा शोभणारी ❤ जोडी
Rajnish Sharma
होठो पे तबसुम देख , इतने हैरान ,ना होना भूल चुके मुहब्बत मे,तेरे जख्मो से ,परेशान होना जखम
abhishek sharma
जखम ने ही मुझे कितने जखम दिये है हैं ये तुझे कैसे पता हो गा दर्द ने ही मुझे कितने दर्द दर्द दिये हैं ये तुझे कैसे पता हो गा बीच सफ़र मे अकेला था ना किसी साथ था ना किसी सर पे हाथ था ये तुझे कैसे पता हो गा मुझे सब पता हैं तुझे सब कुछ पता था तेरी इन खामोशीयाँ का हर राज भी मुझे पता था में तेरे आश हूँ या पास हूँ ये तुझे कैसे पता हो गा ©mysterious boy जखम
Nazeer muhamad
तुम गेरो की बात करते हो हम ने अपने आजमाये है अपने संमज कर इनसे सिने पे जखम खायें है जखम
Singh Manpreet
जो साडे सब तो जयादा करीब आ ना दिल दे ओ अजकल मलमा लौन दी बजाय जखमा ते नून पूकदेया. ©Singh Manpreet जखम
Dileep Bhope
सर एक पावसाची अंगावरून सरसर गेली वादळाने नव्हतीच केली खोल जखम एवढी.. ©Dileep Bhope #जखम