Nojoto: Largest Storytelling Platform

New अजून आलीच नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अजून आलीच नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अजून आलीच नाही.

    LatestPopularVideo

प्रकाश साळवी

जगणे अजून समजलेच नाही ...!

read more
अजून समजलेच नाही ...!

वाचले संवाद हजारदा कृष्ण अर्जुनाचे
मर्म जगण्याचे अजून समजलेच नाही
**
काय ते मारावे आपल्याच माणसांना
हे तत्वज्ञान पार्थास पटलेच नाही
**
ना मारणारा ना कोण मरणारा येथे
या साऱ्याचा दोष तुजला मुळीच नाही
**
तु एव्हढेच कर जे तुझे कर्म आहे
नको फळाची अपेक्षा कसलिच नाही
**
गीता हे सार जीवनाचे जगण्याचे
आणि जगणे याहून दुसरेच नाही
**
जे आहे त्यात समाधान माझे आहे
अहित दुसऱ्याचे मला अपेक्षितच नाही
**
नको फुल ना पान; घे नाम माझे मुखाने
अखंड नामाने माझ्या पुनर्जन्मच नाही
**
उगा शोधतो तु मजला राऊळा देऊळात
तुझ्या भवतीच आहे अन्य कोठेच नाही
**
राज्य होते अधर्माचे जेंव्हा "प्रकाशा"
मीच जन्म घेतो अन्य कोणीच नाही
**
प्रकाश साळवी
बदलापूर  - ठाणे जगणे अजून समजलेच नाही ...!

somnath gawade

#अजून मी मलाच कळलो नाही.

read more
अजून मी मलाच नाही कळलो.

इतरांनी मला कळून घेतले; 
परंतु, अजून मी मलाच नाही कळलो.
कुणी काही म्हणा; 
प्रत्येकाच्या मदतीसाठी मी दुःख 
सारे विसरून आहे वळलो.
अपेक्षा ठेऊन काम करण्यासाठी
मी कधीच नाही धजलो.
खोटी प्रशंसा करणाऱ्यांपासून
मी मात्र आहे पळलो.
नवीन वाट शोधण्याच्या इच्छेने
मी जुन्या वाटेवरती कधीच नाही रुळलो.
लोकं म्हणतात सारे, 
मी तुला ओळखून आहे.
त्यांना जसा मी कळलो,
तसा अजून मी स्वतःलाच 
नाही  कळलो.
 #अजून मी मलाच कळलो नाही.

sourabh pujari

अजून संपलो नाही फक्त थांबलोय #poem #nojotophoto

read more
 अजून संपलो नाही फक्त थांबलोय

Omkar Kapase

अगं अजून पाहिलीलाच, विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!! #poem

read more
वेळ आत्ता थांबत नाही
धिर आत्ता धरवत नाही।
अगं सगळं मला माहितीय?
अगं तुला कसे हो म्हणणार
अजून पहिलीलाच विसरलो नाही।।
हक्काने बायको म्हणता यावी
अशी girlfriend तुलाच बनवणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
लाख असतील राधा माझ्या पण 
लग्न मात्र परी सारख्या रुक्मीणी बरोबर करणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
ताजमहालच काय, तुझ्यासाठी राजवाडा बांधणार,
अग्नीच्या साक्षीने मात्र सात जन्म साथ तुझीच देणार।
अगं धीर धर जरा अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
तुझ्यासाठी चंद्रतारेच काय,
दिवस रात्र एक करणार।
आत्ता येथुन पुढे बघ तु,
तुझ्या मनावर राज्य मीच करणार।।
पण काय करणार, अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार।।
मन सैरभैरः- ओंकार कापसे अगं  अजून पाहिलीलाच,
विसरलो नाही तुला कसे हो म्हणणार!!!!

vicky wankhade patil

आलीच का ??

read more
कासवाच्या गतीने आली''
आणि चक्रीवादळा सारखी फिरून 
निघून गेली. आलीच का ??

अल्पेश सोलकर

सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही
..
अजून तिलाच आठवून लिहितो आहे..
#alpeshsolkar #yqtaai 
#bestyqmarathiquotes

Vaibhav Thakre

माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

read more
वाटेवरी उभा होतोच मी तिथे तू आलीस नाही जराही आजचा रात्री तू कुठे अन मी कुठे या दोन्ही किनाऱ्यावरती तू कुठे अन मी कुठे दोन्ही किनाऱ्यावरती काटे होते जरा होती नाही माझ्याकडे तुझा आठवांचा डावरे तुझ्या आठवणी सोडून गेली तू मला तेव्हा मी तिथेच थांबलो होतो वाटेवरी तुझ्या तुझी वाट पाहत थांबलो होतो तू दिसलीस मला जरी नकळत माझे मन तुला शोधत होते होते तुला शोधता-शोधता माझ्यात मी हरवलो आहे का कुणास ठाऊक मी कुठे हरवलो आहे मी कुठे हरवलो आहे  कवी मित्र वैभव ठाकरे माझ्या कवितेच्या नव्या वाटेवरी तुझ्या उभाच होतो तू आली नाही अजून तुझी वाट

Vaibhav Thakre

सुरेश भटांची एक मराठी कविता मी कोणाला कळलोच नाही शत्रू कोण आणि मित्र कोण गणिताचे कोडे अजून तरी सोपे नाही #मराठीकविता

read more

Nayana Mane

राग भीती स्वप्ने आलीच नसती 🖤🐾

read more

Swapneel Kalpana Uttam

अजून थांबला नाहीये

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile