Nojoto: Largest Storytelling Platform

New जातोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जातोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातोय.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

मी शब्दाला शब्द जोडून तूला त्यामध्ये सामावून घेऊ पाहतोय... पण लिहलेला प्रत्येक शब्द तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

read more
मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...
 मी शब्दाला शब्द जोडून
तूला त्यामध्ये  सामावून घेऊ पाहतोय...
पण लिहलेला प्रत्येक शब्द
 तुझ्या कोमल चेहऱ्या वर भुलून जातोय...

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एक एक दिवस जातोय... #एकएक चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
एक एक दिवस जातोय
तुझ्या ओढीने।
आजकाल बोलणंही होतंय
तुझ्या सवडीने।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
एक एक दिवस जातोय...
#एकएक
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे संदेश.. #संदेश1 "संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माणसाने इतके ही मूर्ख नसावे,
सरकारसोबत साऱ्या गावाने त्याला समजवावे.
जो येतोय तो संदेश देऊन जातोय,
लाज वाटली पाहिजे का मी असे वागतोय.
शेवटचा संदेश नीट ऐकून घे,
समजवतात सर्व नीट जाणून घे.
राहशील घरात तरच पुढे जग पाहशील,
नाहीतर तुझ्यामागे आठवणीत फक्त शिव्या राहतील. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संदेश..
#संदेश1
"संदेश" हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे.
बिनडोक लोकांसाठी,जे कुठलेच नियम न पाळता गावभर भ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय,
मनमानी करत मनात येईल तसे वागतोय.
दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय,
आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय.
तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत,
इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत.
खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ?
तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे.
अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे,
सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे.
स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे,
इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे.
खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल,
कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वातंत्र्य...
#स्वातंत्र्य 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaboratin

Devanand Jadhav

#MahavirJayanti अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य #मराठीपौराणिक

read more
..........

©Devanand Jadhav #MahavirJayanti 
अहिंसा परमो धर्म: ...जगाला शांती, अहिंसा व सत्य यांचा मार्ग दाखविणारे भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे तिर्थकार आहेत...त्य

yogesh atmaram ambawale

मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला ज #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #८ #गरजआहे

read more
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची.
आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची.
गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची.
गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची.
खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची.
सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची.
प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय,
म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात.
आजचा विषय आहे
गरज आहे.
या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे
हे सुंदर ओळीत मांडा.
किंवा तुम्हाला ज

Secret Quotes

मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये, हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

read more
येड्या वाकड्या शिव्या देतोय तिला आज पण
गरजेचं आहेत बदनामी होईल तिची होऊद्या तसे
डोळे तिचे उघडणार नाही, प्रत्येक गोष्ट खरी आहेस
तिच्यावर दुसरे बोटं ठेवतात तेव्हा काही फरक नाही
पडत तिला पण मला पडत होता, आणि आता तर
मी विरुद्ध आहेत तिच्या बाजूला नाही अजिबात,
योग्य आहेत शिव्या देणं तिला चुकीचं समजणार
तिला या पुढे होऊदे म्हणा जे होईन ते जिला माझी
किंमत नव्हती माझी इज्जत नव्हती तरीही मी तिला
जपून ठेवत होतो या दुनियाच्या वासने पासून पण
नाही आता बस तिच्या कर्माने भेटणार एका चुका
मुळे बरेच काही संपणार आता,
प्रामाणिक मी राहिलो आज पर्यंत तिच्या प्रत्येक
शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवला कायम पण आता
प्रश्न खूपच आहेत राग खूपच वाढतोय गैरसमज
वाढत आहेत त्या वेळी बोललो होतो मी तिला नाही
मनात दुसरे कुणीच तर बांध राखी त्यांना नाहीतर
आता खरंच मला तरी बांधून जा एकदाच,
त्यांना सर्वांना बांधली पाहिजे स्वतःच्या स्टेटस ला ठेव
मला समजणार तेव्हा, नाहीतर अस चालले तर तिला
अंदाज पण नाही पुढे काय घडेलं पुढे बोलायला
सुद्धा हक्क नसेल तिचा माझ्यावर काही विचार नाही
करणार तिचा या नंतर हा राग आणि गैरसमज हा
तिला कुठेचं काय घेऊन जाणार,
   -AS Patil✍️ मी जातोय आता येथून लवकरचं भेटण मुश्किल होईल तिला
कारण गरज नाही ना माझी तर मलाही कसलीच गरज नाहीये,
हे आयुष्य सुद्धा नको झालेत मला जगणार काही

Rashmi Hule

बळीराजा... खरंच का हो मी बळीराजा का जातोय बळीच माझा करतो पेरणीसाठी उसनवार पिक येताना मात्र अडचणी भाराभर पाणी नाही विहिरीला #yqbaba #yqdidi #yqtales #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
बळीराजा...
           See caption  बळीराजा...

खरंच का हो मी बळीराजा
का जातोय बळीच माझा
करतो पेरणीसाठी उसनवार 
पिक येताना मात्र अडचणी भाराभर

पाणी नाही विहिरीला

sandy

❤️💛❤️💛 स्त्रीचं अस्तित्व 💛❤️💛❤️ त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
स्त्रीचं अस्तित्व
💛❤️💛❤️          

त्याने संध्याकाळी office मधून आल्यावर सहजच newspaper मध्ये बातमी वाचली, 8 वर्षाच्या चिमुकलीवर बला

sandy

एक भन्नाट लव स्टोरी स्पर्श तुझ्या प्रेमाचा °अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन, ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो.. °तिला भेटण् #story #nojotophoto

read more
 एक भन्नाट लव स्टोरी
स्पर्श तुझ्या प्रेमाचा
°अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन,
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..
°तिला भेटण्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile