Nojoto: Largest Storytelling Platform

New मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी.

    LatestPopularVideo

©vrem_lecture

मैत्रीण माझी #nojotophoto #Life_experience

read more
 मैत्रीण माझी

Vrishali G

माझी मैत्रीण

read more

शोभा थोरवत...( चिऊ..🐣🐤)

माझी जगावेगळी मैत्रीण - माझी डायरी..📒✍️ #poem #nojotovideo

read more

Vaidehi gadgil

फुलासारखी मुले।।।।। #Quote

read more
कोमेजून जाण्याआधी त्याना प्रेम द्या।।।। 
फुलांमध्ये आणि मुलांमध्ये इतकासा फरक नसतो।।।। फुलासारखी मुले।।।।।

Dipesh Gulekar

मैत्रीण #मराठीशायरी

read more
एक अविस्मरणीय मैत्रीण
तू माझी सखे,
मी मित्र तुझा
थोडा वाईट... 

कॉलेजच्या या अथांग सागरात 
अनेक सोबती भेटले,
काही Hi-Hello करून निघून गेले
आणि मोजकेच मनात वसले... 

अश्याच एका वळणावरती
भेट तुझीही झाली,
कोणत्याही आशा अपेक्षेविना
मैत्री आपली जमली... 

काही वेळा ठरवलो गेलो
होतो मीही वाईट,
वाटलं आता तू ही राहशील
Hi-Hello पुरती मर्यादित... 

कळला तुला स्वभाव माझा
समजलो मीही थोडा काही,
तिथेच झाले नाते अतूट
आता ही मैत्री तुटणार नाही... 

जरी बदलले दिवस बदलली माणसं
तरी नाही बदलणार हे आपलं नातं,
हे बंधन नाही कच्च्या धाग्याचं
हे तर आपल्या खऱ्या मैत्रीचं... 

एक अविस्मरणीय मैत्रीण
तू माझी सखे,
मी मित्र तुझा
थोडा वाईट... 

-Dipya




.

©Dipesh Gulekar मैत्रीण

Priya Tambde

मैत्रीण #Poetry

read more
जेंव्हाही हलकं करावस वाटत मन...,
तेंव्हा समोर जीच नाव येतं पटकन.....!!

जेंव्हा ही असते मी हृदयातून दुःखी...,
तेंव्हा सर्वप्रथम आठवते ती माझी सखी....!!

कळलच नाही की कधी हे नात जुळून आलं...,
एकमेकांशिवाय राहणं अगदी कठीण होऊन गेलं....!!

अगदी एखादा दिवस भेटल्याशिवाय राहवत नाही...,
तरीही रोज भेटण्याची मजाच कमी होत नाही....!!

सणामध्ये सण जसा केरळ चा ओणम....,
तशीच सगळ्यात भारी आहे माझी नीलम ......!!!
   तुझीच शिवानी

©Priya Tambde मैत्रीण

महाकाल का दिवाणा

मैत्रीण #Quote

read more
आयुष्यात प्रेम करणारी प्रियसी तर नाही मिळाली पण प्रेमळ आणि जिवलग मैत्रीण मात्र नक्की मिळाली . मैत्रीण

vikas pingale

#OpenPoetry मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !
मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !
मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!
मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण
मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण ञाझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार
मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे
मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते
मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते
मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

संदिप खरे #मैत्रीण

सुधाकर फाळके

मैत्रीण

     स्वप्नांनी मंतरलेल्या 
        अनोळखी वाटेवर..,  
तू भेटलीस मला
                       एका निसरड्या वळणावर...

                         माझ्या अधीर, अशांत मनाला
                      शांततेचा किनारा लाभला..,
             निखळले बंध सारे अन्
.                                     तुझ्या माझ्या मैत्रीचा उत्सव सजला..

                          तुझं आभाळाएवढं स्मित हास्य
.                   जणू ऊर्जेचा वाहता झरा..,
                              गर्दीत माणसांच्या एकटा उभा मी
.                        तुझ्या दोस्तीने दिला सहारा...

                                  भासता मृगजळ रणरणत्या उन्हात
                                      तूच माझा आधार अन् तूच विसावा..,
             तुझा अबोला असा की
                                               जणू माझ्या काळजाचा ठोकाच चुकावा...

                               प्रामाणिकतेचं वरदान लाभलेल्या
                                            आरशासारख मला तुझ्या नजरेनं पाहिलं
                     माझ्या खोडकर चुकांना तू 
                     सहजतेने माफही केलं......

           मी तुझ्या सोबत आहे
                           असं तू जेव्हां जेव्हां म्हणतेस..
                      जग जिकल्यासारख वाटतं 
.                                   तेव्हा तू माझ्या सोबतच असतेस...

                                         आनंद, सहवास, विश्वास आणि आदर
                                               सारं काही जपलसं मर्यादेच्या अलीकडे..
                                           आता माझी हृदस्पंदने बोलू लागलीयेत
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???
                                                      जाऊया का थोडं मैत्रीच्याही पलीकडे...???


~~                                                                सुधाकर फाळके #मैत्रीण

kalyani Pawar.

मैत्रीण #nojotophoto

read more
 मैत्रीण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile