Find the Latest Status about mazi aai kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, mazi aai kavita.
Vishal G.Paithankar
*आई माझी जिवंत आहे.* *आई* माझी जिवंत आहे. हो खरंच... आई माझी जिवंत आहे. प्राण तिचे नसले तरी, शान तिची जिवंत आहे. अस्तित्व तिचे नसले तरी, मान तिचा जिवंत आहे. शरीर तिचे नसले तरी, अंश तिचे जिवंत आहेत. स्पर्श तिचा नसला तरी, आवाज तिचा जिवंत आहे. वास्तविक ती नाही तरी, शिकवण तिची जिवंत आहे. ती पाठीशी नसली तरी, आधार तिचा जिवंत आहे. ती झाली गतप्राण तरी, तिची आठवण जिवंत आहे. पदर तिचा नसला तरी, छाया तिची जिवंत आहे. डोळ्यांनी ती दिसत नसली तरी, माया तिची जिवंत आहे. म्हणून मी म्हणतो तुम्हा.. आई माझी जिवंत आहे.. आई माझी जिवंत आहे. *कवी* *श्री.विशाल पैठणकर.* [ आईच्या स्मृतीला समर्पित ] ©Vishal G.Paithankar #kavita #bhavanik kavita #Aai
#kavita #bhavanik kavita #Aai #मराठीकविता
read moreSupriya Shinde
Tunnel एक तुझी एक माझी गोष्ट नवी सोपी साधी... संध्या वेळी नभी लाली प्रेम रंग तुझ्या गाली... तुझी आस तुझे भास तूच सदा आस पास... माझे जग तुझ्या ठायी तुझी ओढ शब्दां राही... - सुप्रिया kavita ....ek mazi ...sopi sadhi
kavita ....ek mazi ...sopi sadhi #poem
read moreSupriya Shinde
Tunnel एक तुझी एक माझी गोष्ट नवी सोपी साधी... संध्या वेळी नभी लाली प्रेम रंग तुझ्या गाली... तुझी आस तुझे भास तूच सदा आस पास... माझे जग तुझ्या ठायी तुझी ओढ शब्दां राही... - सुप्रिया kavita ....ek mazi ...sopi sadhi
kavita ....ek mazi ...sopi sadhi #poem
read moreFazal Makhdoomi
Tumhara Mazi Kaisa Tha Main Nahi Dekhunga, Shart Ye Hai Ki Tum Mere Saath Wafadar Raho. Mazi wafadar #wafadar #mazi #nojoto