Nojoto: Largest Storytelling Platform

New आलाच नाही ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलाच नाही ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलाच नाही ना.

Stories related to आलाच नाही ना

    LatestPopularVideo

Priya Tambde

प्रेम तर नाही ना झाल..

read more
लाजू लागल्यात माझ्या प्रत्येक कविता 
तुला पाहून.., 
आहेस तरी कोण तू
हाच प्रश्न येत मनात राहून राहून...!! 

ना नाव ना गाव 
कुठे नि कसा शोधू त्याचा पत्ता.., 
नकळत पणे कोणाची गाजू लागलेय 
माझ्या हृदयावर सत्ता....!! 

भास होताच तुझा 
नजर घेते मी चोरून.., 
पाहायचे मी स्वप्नी ज्याला
भुललेय त्याला प्रत्यक्षात पाहून ...!! 

विचारांना थांबवून थोडं शांत
केल स्व:ताला..., 
अरे देवा..प्रेम तर नाही ना झाल 
प्रेमापासून लांब राहणाऱ्या मनाला...!! 
                       ✍🏻Piu
प्रिया तांबडे

©Priya Tambde प्रेम तर नाही ना झाल..

RG

ना मोहब्बत ना दोस्ती!हमें कुछ रास नाही #शायरी

read more

अल्पेश सोलकर

यात काही ' काळाबाजार ' नाही ना.. यात काही' नफेखोरी ' नाही ना... हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून यात काही मिसळलं तर नाही ना.. रेशनधा #रेशनधान्य #सावळागोंधळ

read more
यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधान्य #सावळागोंधळ यात काही ' काळाबाजार ' नाही ना..
यात काही' नफेखोरी ' नाही ना...
हक्काचं आहे..ओरडून मागून नेतोय..म्हणून
यात काही मिसळलं तर नाही ना..

#रेशनधा

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more

अल्पेश सोलकर

भावना मनात असून तिला विचारायला उशीर तर करत नाही आहे ना..! परिस्थिती पाहून मी चाल करायला कुठे मागे तर पडत नाही आहे ना...!

read more
भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...! भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...!

अल्पेश सोलकर

भावना मनात असून तिला विचारायला उशीर तर करत नाही आहे ना..! परिस्थिती पाहून मी चाल करायला कुठे मागे तर पडत नाही आहे ना...!

read more
भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...! भावना मनात
असून तिला विचारायला
उशीर तर करत नाही आहे ना..!
परिस्थिती पाहून मी
चाल करायला कुठे 
मागे तर पडत नाही आहे ना...!

Shrikant Sindhu Madhukar

स्वतःचं कुसळ नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ चटकन दिसतं ना?

read more

Sainath Bhojane

तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की आता तुझी आठवण नाही काढायची पण तेंव्हा कळालच नाही की तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. #विचार

read more
तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना अगदी तेंव्हाच ठरवल होत की 
आता तुझी आठवण नाही काढायची 
पण तेंव्हा कळालच नाही की 
तू फ़क्त आयुष्यतून गेलीस मनातून नाही.

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

orizwan Roomi

ना तो अब तेरी ज़िक्र होगी, और नाही तेरी फ़िक्र होगी..... #poem

read more
जा बख़्श दिया तुझे 
आज से तू अपना नहीं... ना तो अब तेरी ज़िक्र होगी, और नाही तेरी फ़िक्र होगी.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile