Nojoto: Largest Storytelling Platform

New खारघर नवी मुंबई Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खारघर नवी मुंबई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खारघर नवी मुंबई.

    LatestPopularVideo

Mananjay Yadav

मुंबई #मुंबई #Life

read more

RJ कैलास नाईक

#नवी उमेद #nojotophoto

read more
 #नवी उमेद

RJ कैलास नाईक

#नवी आस #nojotophoto

read more
 #नवी आस

kalyani Pawar.

नवी सुरुवात #Quote

read more
धडपडणाऱ्या पावलांना
स्थिरता प्राप्त व्हावी  
म्हणुन आज केलेली नवी 
सूरूवात उद्या भरगच्च यश मिळवुन देईल नवी सुरुवात

vishnu thore

नवी वाट.... #nojotovideo

read more

Bharati2 Sawant

#नवी नव्हाळी#

read more
स्रुष्टी राणी
ही सजली
पावसाने
 गं भिजली
नव्यानव्हाळीनं
नटली जणू
गंधात न्हाली

सौ.भारती सावंत #नवी नव्हाळी#

Firoj sultanpuri

नाते नवी

read more

omprakash panchal

नवी वाट #poem

read more
न कळले काही वाट चालताना..
पावले अडखळली अनोळखी ठेचांना..
ह्रुदयात दडलेले स्वप्न न कळले चालताना..
चुकलेली ती वळणे मजला घेऊनी
 आली संपलेल्या रस्त्याना..
माघारीची दारे विरली दाट भावनेच्या रानानी,
आशेच्या हिंदोळ्यावर अपेक्षांचे वारे घुमे भेफामी..
असता सोबत सकळिक, म्हणुनी जरी तरले..
दाट धुक्यात हरवलेलं भविष्य डोळ्यांना दिसे...
अंधारात जळे जरी तरी  चेहर्यावरी हसणे 
मला ललकरले तरी मी शांत किनाऱ्यावर बसणे..
हे वादळ आहे मनातले बाहेर नाही याची शक्ती..
संपून या संकटाना वाट शोधावयाची आहे नवी...
पडलो जरी दिशाहीन समुद्रात तरी 
चिरून टाकीन अशी आपुली लाट नवी... 
उफाळून घेईल  भरारी अशी ही उमेद आपली...
भिडणार त्या आसमंताला ना अडवतील 
त्या कोणत्या भिंती....

 :- ओमप्रकाश नवी वाट

DIGVIJAY Singh

मुंबई #Society

read more

Super Star Singer Bigan Bideshi

मुंबई #Life

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile