Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचनाची पहिली पायरी कोणती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचनाची पहिली पायरी कोणती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचनाची पहिली पायरी कोणती.

Stories related to वाचनाची पहिली पायरी कोणती

    LatestPopularVideo

Aanya S

अप यश ही यशाची पहिली पायरी असते ....... #treanding #viral_video #मराठीशायरी

read more

somnath gawade

हल्लीच्या
काळात कोर्टाच्या
पायरीबरोबर
हॉस्पिटलची
पायरी सुद्धा चढण्याची
वेळ कुणावरही
येऊ नये. #पायरी

Pratik Patil Patu

अपयशसुद्धा हवं आयुष्यात जर ती नसेल तर यश मिळणार नाही कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

read more
अपयशसुद्धा हवच आयुष्य.....

तर माणसाच्या आयुष्यात कधी अपयश आलं नसतं, तर माणसाला देवाची कधी गरज पडली नसती. आणि माणूस ओवर कॉन्फिडन्ट झाला असता.
आणि ओवर कॉन्फिडन्ट असलेल्या माणसाला कधी ना कधी अपयश येतच, आणि मग तो इतका खचतो की तो परत त्या वाटेला कधीच जात नाही.
आणि तो Give up करतो.
    
    माणूस जोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो संकटासमोर  Give up करत नाही  अपयशसुद्धा हवं आयुष्यात
जर ती नसेल तर यश मिळणार नाही
कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे

Jotiram Sapkal

🌐 बिझनेसचे डिजिटल करून वाढवण्यासाठी पहिली स्टेप कोणती घेतली पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more

RJ कैलास नाईक

#पहिली भेट #nojotophoto

read more
 #पहिली भेट

Dr Mangesh Kankonkar

पहिली भेट !!!! #poem

read more
खुप वेगळी असते नेहमीच्या भेटीपेक्षा
दोघेही आतुरतेने वाट पाहत असलेली
खरच सर्व जग थांबते का त्या एका भेटीसाठी
मनातल्या हुरहुरीला खतपाणी घालणारी
ठाऊक असते त्या एका भेटीनंतर 
सर्व काही बदलून जाणार असते
प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात
नेहमीच जपून ठेवलेली पहिली भेट !!!!

                              - मंगेश काणकोणकर. पहिली भेट !!!!

Vikas Yadav

पहिली नजर.. #शायरी

read more
देखू तो एक नजर थी, सोचू तो कई सवाल थी,
समजू तो उलझने थी, कह दू बस दिल की बात थी,
इनकार से लेकर इकरार थी, कुछ तो थी बात उसकी नजर मे, देख के मुझे खुद् से बेखबर थी,
मिली थी जब नजरे दोनो वही तो जिंदगी की शुरुवात थी.. पहिली नजर..

katha kavita sarita

पहिली गोष्ट

read more

Abhiejeet Anant Tambe

पहिली भेट

read more
पहिली भेट तुझ्या आणि माझ्या प्रितीची, जशी किनाऱ्याला भेट समुद्राच्या लाटेची

मास्क च्या आड चेहरा तिचा मनाला भूल पाडत होता, जणू काही हृदयाचा तोल माझा हळू हळू जात होता

तिची अवखळ बटा सारखी चेहऱ्यावर येत होती, मग हळूच त्या बटा ती कानामागे सरकवित होती

नकळत तिची नजर माझ्यावर अचानक घसरली, आणि माझ्या डोळ्यांनी तिला प्रेमाने सावरली

मग लाजून पापण्या तिच्या झुकल्या होत्या खाली, जेव्हा थरथरत्या हाताने तिचा हात घेतला होता माझ्या हाताखाली

क्षण जरा अडकुनच गेला आमच्या दोघात तो थांबूनच गेला, हृदयाचे ठोके फक्त चालू होते तेव्हा श्र्वासांनी खूप संवाद केला

आपल्या दोघांचे डोळे फक्त एकमेकांशी बोलत होते, शब्दांची तर गरजच नवती कारण ओठांचे काम फक्त डोळेच करत होते

बस आली तेव्हा खरंच डोळे पाणावले होते, जणू काही भर दुपारी उन्हात अचानक पावसाचे थेंब टपकत होते

सूर्य आता हळू हळू सागरात विरघळू लागला, आणि तुझ्या प्रितीचा जिव्हाळा माझ्या प्रीतीत मिसळून गेला❤️ पहिली भेट

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile