Nojoto: Largest Storytelling Platform

New शिल्लक मीनिंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शिल्लक मीनिंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिल्लक मीनिंग.

Related Stories

    PopularLatestVideo

Sanjit.Rajbhar

प्याज टमाटर की मीनिंग #कॉमेडी

read more
mute video

Nova Changmai

दर  क्या है??? एक लंबा हट्टा कट्टा आदमी उसी आवाज से बात कर रही है,  
और तुम सुनकर डर रही हो, उसको को दर नहीं बोलता है। 
जो बीते हुए कल है उससे शिक्षा लो, और जो आज करने वाले हो उसे किया नया क्या कुछ कर सकते हो उसके बारे में सोचो ,और डरो उस समय के लिए जो भविष्य में तुम्हारे जीवन को सुनहरी अक्षर में लिखकर जीवन को बदल सकता है। #सीखना #शायरी#कविता#रोमांस#मीनिंग #Motivational #Good #evening

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे खूप आयुष्य
एका अपयशाने इतकं नाही खचायचं.
पुन्हा प्रयत्न करावे,कमी काय ते जाणावे
हार न मानता,अजून शिल्लक आहे म्हणावे.
शेवट हा मानला तर असतो,प्रयत्नांना अंत नसतो,
अजून शिल्लक आहे म्हणत,पुढे सरायचं असतं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे,खूप काही मनात,
कसे सांगावे तिला,तूच हवी जीवनात.
रोज भेटीगाठी,रोजच वार्ता होत असे,
सांगायचे असते जे,ते मात्र तसेच राहत असे.
तिला वाटते झालं बोलणं,म्हणून ती निघून जाते,
ती गेल्यावर मात्र अजून शिल्लक आहे बोलणं,असेच वाटते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे...
तुझे अविरत कष्ट
ना मिळाले ना तुझे ध्येय
शोध तुझे ते अस्तित्व.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जगण्याची नशा,
अजून शिल्लक आहे।।

बोचले ते शल्य
रग त्यांची शिल्लक आहे।।

मोडले ते स्वप्न
आस त्यांची  शिल्लक आहे।।

तु माझा होणं
अजून शिल्लक आहे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
अजून शिल्लक आहे...
तुझे अविरत कष्ट
ना मिळाले ना तुझे ध्येय
शोध तुझे ते अस्तित्व.. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

prashant Singh rajput

Call Drop मीनिंग इन हिंदी क्या है कॉल ड्रॉप जानिये हिंदी मे ? पूरा पढ़े नीचे दिए गए लिंक पर तुरंत क्लीक करें 👇👇👇👇👇👇👇 https://techadvicesps0

read more
 Call Drop मीनिंग इन हिंदी क्या है कॉल ड्रॉप जानिये हिंदी मे ? पूरा पढ़े नीचे दिए गए लिंक पर तुरंत क्लीक करें 👇👇👇👇👇👇👇

https://techadvicesps0

Rashmi Hule

Just Thoughts 💖 Collab शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अजून शिल्लक आहे... #अजूनशिल्लकआहे चला तर मग लिहूया. #yqbaba #yqdidi #yqtales #YourQuoteAndMine #yqtaai #bestyqmarathiquotes

read more
अजून शिल्लक आहे 
काही खाणाखुणा
विरलेल्या प्रेमाच्या 
जखमाच जुन्या.... 

उसविलेले काही टाके 
अन् उसासलेले श्वास
खोट्याच आणाभाका 
अन् तुटलेला विश्वास... 

खळखळून वाहीलेल्या 
गुलाबी दिवसांच्या
जळजळीत आठवणीच 
विस्तवागत वास्तवाच्या...  Just Thoughts 💖 Collab 

शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अजून शिल्लक आहे...
#अजूनशिल्लकआहे

चला तर मग लिहूया.

vishnu thore

नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले #nojotophoto

read more
 नोंदी....

किती सहज
वर्तमानाची पुंगळी करून
अलिप्त होतो आपण 
आपल्यापासून
बऱ्या वाईट अनुभवाने
खच्चून भरलेले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile