Nojoto: Largest Storytelling Platform

New करणार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करणार.

Stories related to करणार

    LatestPopularVideo

Sandesh Ganeshkar

करणार म्हणजे करणार

read more
*करणार म्हणजे करणारचं* !

संकटांना बघून डगमळणार नाही
घेतला वसा सहजा सहजी सोडणार नाही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार !

जरी सोडलं आज वाऱ्यावर आम्हास तुम्ही
 बालशिक्षणाचे स्वप्नं ह्रदयातून काढणार नाही आम्ही
   बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणारच !
 
शिकण्यास नवी प्रेरणा मिळाली ताई तुमच्याकडून 
जगण्यास खरी दिशा मिळाली ताई तुमच्याकडून
 या उर्जेतूनच बालशिक्षणाचे स्वप्न साकार करणार म्हणजे करणारच !

वेड लागले बालशिक्षणाचे ताई आम्हास 
या वेडपणातच उद्या इतिहास घडवू आम्ही
  बालशिक्षणाचे स्वप्न पूर्ण  करणार म्हणजे करणारच !

करणार म्हणजे करणारच हे ब्रीद वाक्य आमुचे ताई ,
जरी कोलमडलो आज आम्ही, दिलेला शब्द नाही कोलमडनार ताई....

        शेवटी करणार म्हणजे करणारच या वरच ठाम राहू आम्ही 
    शेवटी करणार म्हणजे करणारच ताई.......

*संदेश गणेशकर* 
*ग्राममंगल* करणार म्हणजे करणार

Sunil Zarikar

खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...

read more
प्रेम सगळ्यांनाच हव असत.. 
पण फक्त नशीबवान लोकांनाच ते मिळत..
प्रेमात असतो रूसवा, फुगवा आणि राग..
खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग... खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...

Vishweshwar Kabade

#दारू- सद्य स्थितीवर भाष्य करणारे काव्य! #मराठीकविता

read more

Akanksha salve

तुला माझ्यातून विलग करणारा पाऊस...! -आकांक्षा साळवे #poem

read more

Nilesh

कोरोणा तुव्हा गेमच करणार आम्ही....

read more

sudarshan patil

संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

read more
परिस्थिती, अपमान, संघर्ष हा जीवनातील एक खडतर प्रवास आहे.
ज्यांनी हाआत्मसाद करून त्याच्यावर मात केली .
त्यांनी सुर्वण ईतिहास घडवला. संघर्ष करणारे कधी मागार घेत नाहीत,ईतिहास घडवतात.

dipak patil

घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कायम उभे राहतात. #SpeakOutLoud

read more

sominath

#HappyMusic इतकी चांगले रहा की तुमचा विश्वास विश्वासघात करणारा तर असला पाहिजे #विचार

read more

yogesh atmaram ambawale

कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोल

read more
काळजी घे बोलण्यापेक्षा,
काळजी घेत जवळ रहावं.
जीवनात असं कुणीतरी,
प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे 
काळजी घे बोल

sandy

✍️सँडीच्या लेखणीतून.वाचा ह्रदयालाआणि मनाला स्पर्श करणार्या पोस्ट✍️sandy✍️ #Quote #nojotophoto

read more
 ✍️सँडीच्या लेखणीतून.वाचा ह्रदयालाआणि मनाला स्पर्श करणार्या पोस्ट✍️sandy✍️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile