Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्या व्यक्तीच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्या व्यक्तीच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्या व्यक्तीच्या.

    PopularLatestVideo

Secret Quotes

संपले म्हणून ग्रुहीत धरले आहे मी, सहजा कधी शिवी बाजूला तोंडातुन वाईट शब्द पण निघत नाही ज्या व्यक्तीच्या, त्याला या थरावर कोणी आणले आहेत, एक

read more
कितीही चारित्र्यवान असो चारित्र्यहिन असो शेवटी
मी ही निर्दयी होत आहेत,
जे आज काही गैरसमज सत्य होत आहेत उद्या ते
वास्तविक मध्ये त्याचे घडंण नकोय,
जिथे निस्वार्थी भावना मांडल्या मी कुणासमोर तिथे
तो विश्वास घात नकोय,
काहीच नाही करू शकत तर बसलेलो आहे उभा
राहिलो तर कुणालाच पेलवणार नाही,
सगळं काही उध्वस्त जरी केलं तरीही डोळ्यात मात्र
पाणी ही येणार नाहीत,
कारण जिथे प्रत्येक गोष्टीच पाणी हेरावून नेलयं क्षण
क्षण रडलोय आता डोळ्यात पाणी ही उरले नाहीत,
वेळ काळ वेगळे आहेत आता भीती नाही इज्जत
नाही उरली मनात काहीच..
   -AS Patil✍️ संपले म्हणून ग्रुहीत धरले आहे मी, सहजा कधी शिवी बाजूला
तोंडातुन वाईट शब्द पण निघत नाही ज्या व्यक्तीच्या,
त्याला या थरावर कोणी आणले आहेत, एक

Krishna

#Emotional ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या #Love

read more
mute video

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

Shiv

ज्या काळजात ---❣️ #proposeday #मराठीविचार

read more
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं
तु ते काळीजच चिरुन टाकलंस 
किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं
तु ते घरटंच मोडलस...

©Shiv ज्या काळजात ---❣️

#proposeday

Vishnu (R.)

#shreeram ज्या श्री राम 🙏🏻 #शायरी

read more
mute video

Rajiv Namberdar

मजबूरी हो ज्या ह।।।।। Love

read more
कई साल बीत लिए,
आज भी मेरा दिमाग तेरी यादा में खो जा ह,
अर ऊंचे घराने में ब्याही गई।
तेरा खोट कोनी, एक- दो बार मजबूरी हो जा ह।।
जो तने बीज बोया था ,
आज आे प्यार का पोधा ए मुरझालिया ,
ओर बहोत देखी तेरी बाट ,
आज मने मेरा दिल ही समझलिया।।
तेरी राह में पलक बिछाके ,
आज भी ये आंख , नू ए सो ज्या ह,

अर ऊंचे घराने में ब्याही गई ,
तेरा खोट कोनी एक- दो बार मजबूरी हो ज्या ह।।
मखा र मजबूरी हो ज्या ह।।

©Rajiv Namberdar मजबूरी हो ज्या ह।।।।।

#Love

Ankush Pawar

#mankibaat #apkisath#withAnkush #ज्या घरात मुलींचा आवाज... #Life

read more
mute video

Mrunali Mandlik

रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

read more
writing quotes in hindi शब्द हे खूप जपून वापरावे असं म्हटलं जातं. 
शब्दांना धार व आधारही असतो, 
धार असलेले शब्द काळीज कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात. 
मानवी जीवनात शब्दांचा खेळही निराळाच आहे,
रागात असताना शब्द शस्त्राचे रुप घेतात, तर भावनेच्या भरात शब्द आधाराचे रुप घेतात.

©Mrunalini Mandlik रागात असताना शब्द जपून वापरावे, कारण ते समोरच्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहतात.

dsp motivation

ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. #Quote

read more
ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात.. ज्या गोष्टी तुम्ही टोकत राहता त्या टिकून राहतात..

Jk

9 ऑगस्ट क्रांतीदिन देशासाठी आत्मसमर्पण केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी वंदन करते त्यांना मी हात जोडुनी दोन्ही करांनी - ज्योती किरतकुडवे ( #मराठीकविता

read more
🌹9 ऑगस्ट क्रांतीदिन🌹
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk 9 ऑगस्ट क्रांतीदिन
देशासाठी आत्मसमर्पण 
केले ज्या-ज्या क्रांतिकारांनी 
वंदन करते त्यांना मी 
हात जोडुनी दोन्ही करांनी 

- ज्योती किरतकुडवे (
loader
Home
Explore
Events
Notification
Profile