Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळंच कसं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळंच कसं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळंच कसं.

Related Stories

    PopularLatestVideo

sandy

सणाचा आनंद वाढवणारी तयारी दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ #story #nojotophoto

read more
 सणाचा आनंद वाढवणारी तयारी


दिवाळी जवळ येत होती, तशी रमाची कामाची गडबड चालू झाली.स्वतःच्या घरामधली साफसफाई आणि जिथे जिथे कामाला जाते ,धुणं भ

damm 2201

सगळंच

read more
सगळ्या व्याख्या चुकल्या



सगळंच संपलं.....😢 सगळंच

Chetan Savkar

कसं #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

दिवाळीनंतर आपण काही महत्वाच्या गोष्टींवर काम करणार आहोत.त्यासाठी आपल्याला एक होऊन काम करायचं आहे.
युवा हाच देशाचा खरा आधार आहे.

मेसेजला आपल्या प्रतिक्रिया देत जा.खूप विचारपूर्वक हे सर्व  नियोजन आपण करतोय.
कृपया स्टेटस वाचल्यानंतर प्रतिक्रिया कळवा.... कसं

Vishvambhar dhavale

कसं सांगू

read more
कसं सांगू देवा तुला 
भेटायला आली ती मला
वाट बघुन निघून गेली गावा.....

काय वाटलं असेल तिच्या
मनाला आता  सतत प्रश्न
मला पडावा......!

का तर तिला शब्द दिला
होता पुण्यात आल्यावर
काहीतरी बोलेल तुला.
काय बोलणार होती 
आता याचा अंदाज कसा 
बांधावा......!

स्टेशनवर तिला भेटायला यावा 
तर फोन लावायला जावा तर
नेमका चोरांनी चोरून न्यावा
नेमकी रेल्वे सुटावा.....!

काय नशीब माझं देवा 
तिचा नंबर माझ्या कडे
माझा नंबर नाहीं तिच्या
कडे असाच एकाने मिळवुन
दिला होता. तो पण माझ्या कडून
हरवावा.......!

कसं असतं प्रेमात पडल्यावर
अस होत. रेल्वे गेली निघून
काय बोलायचं होतं गेलं
राहून आत्ता भावा....!

तुम्हीच सांगा काय असेल
तिच्या मनांत दडलेलं......! कसं सांगू

शितल(गार्गी)

कसं सांगू तुला...

read more
कसं सांगू तुला माझ्या मनातल्या भावना,                                              कधी उमजेल तुला माहित नाही मला,                                          मनातल्या एका कोपऱ्यात सतत तुझी आठवण असते,                                                              त्या कोपऱ्यात मात्र अंधाराचे दाट सावट असते,                          विखुरलेल्या आठवणी नाकोश्या ही वाटतात कधीकधी,                                                     विचार केल्यावर कळते आठवणीं शिवाय आहे काय माझ्याकडे,                                                  खूपदा प्रयत्न करतो हे मनातून काढण्याचा,                                          पण मन मात्र रस्ता विसरत नाही त्या आठवणीं कडे जाण्याचा,                                                चेहऱ्यावर हसू, डोळयात सारे दाटवून,                                             मनाला पुन्हा समजावे लागते पुन्हा सारे विसरून.... कसं सांगू तुला...

Saniya Mujawar

आयुष्य जगावं कसं? #DearZindagi

read more
#DearZindagi आयुष्य जगावं कस? 
स्वछंद फुलपाखरासारखं. 
हसून फुलांवर बागडावं. 
नेहमीच का कुडावं. 
स्वछंद उडावे आभाळात 
इंद्रधनूच्या रंगांना घेऊनि साथ. 
बदलणाऱ्या ऋतूंचा घ्या तूम्ही आस्वाद. 
उंच घ्या भरारी... 
बंधनाचे तोडून पाश. 
निसर्गाची घेऊन साथ. 
आनंद करा आत्मसात. 
आयुष्य जगावं असं. !!
स्वछंद फुलपाखरासारखं ;
हसून फुलांवर बागडावं.. 
नेहमीचं का कुडावं?... आयुष्य जगावं कसं?

kalyani Pawar.

नक्की जगायचं कसं. #nojotophoto

read more
 नक्की जगायचं कसं.

Dr Anand D

#असं कसं प्रेम तुझं..? #poem

read more
घरच्यांच थोडं काम असेल
ते करायला तू थकतोस,
तिच्या मागे फिरता फिरता
तू किती वेळ मुकतोस..?

घरच्यांचा काही स्वार्थ नाही
त्यांच्या अपेक्षांचं तुला ओझं,
कळत नाही मला गाड्या
अस कस प्रेम तुझं..?

परिवाराला वेळ देण्यासाठी
नेहमी मुहूर्त तू बघतोस,
तिच्या एक आवाजावर
तू घोड्यावर्ती निघतोस..!

आई वडिलांना खोत बोलतो
ततुला वाटते का रे लाज..?
कळत नाही मला गाड्या 
अस कस प्रेम तुझ?

प्रेमाचीही एक वेळ असते
पण कर्तव्य कर आधी,
करून भविष्य कडे दुर्लक्ष
करतोयस स्वतःची बरबादी..!

स्वतःला घडवल्यावर मग
प्रेमाच्या गीतावर आनंदाचा साज,
मग कोणी बोलणार नाही तुला
अस कास प्रेम तुझं..? #असं कसं प्रेम तुझं..?

soniya jitendra pawar

प्रेम कसं करावं #lovebeat #poem

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पहिलं प्रेम कसं विसरायचं

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile