Find the Latest Status about shivaji maharaj rajyabhishek information in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, shivaji maharaj rajyabhishek information in marathi.
Vipul Rathod
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर 'रायगड' आहे. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी याच किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं. महाराजांचा राज्यभिषेक, समाधी, जगदिश्वराचे मंदिर, राजदरबार अशा अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टी या किल्ल्यावर असल्यानं हा किल्ला महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान बनला आहे. ©Vipul Rathod SHIVAJI MAHARAJACHA RAJYABHISHEK
SHIVAJI MAHARAJACHA RAJYABHISHEK #मराठीपौराणिक
read more