Find the Latest Status about गणाधीश गजानन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गणाधीश गजानन.
Saumitra Joshi
जय जय मंगल गणराया | ओंकारा विघ्नेश्वरा मोरया || तूच पृथ्वीचा पालनकर्ता | तूच पावन विघ्नहर्ता || जय जय हें विद्याधरा | पार्वती शिव लंबोदरा || ©Saumitra Joshi #गणाधीश... #LORD_GANESH
गजानन
आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकुन राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो गजानन गजानन
गजानन #Shayari
read moreRajeev namdeo "Rana lidhori"
श्री गणेश नमः राना लिधौरी #श्री_गणेश #गजानन
Vinod Umratkar
आलो गजानना। चरणांशी तुझ्या। कर पूर्ण माझ्या। मनइच्छा ।। #गजानन #शेगांव
Mohan Somalkar
दिप अमावश्येच्या हार्दिक शुभेच्छा! तु गुरुमाऊली॥ शेगावीच्या राणा॥ जय गजानना ॥ नाम घेऊ॥१॥ तुझ्या गजराने॥ निनादते गाव॥ भक्तीचाच भाव॥ मनी वसे॥२॥ दुमदुमते रे॥ नाम तुझे देवा॥ शेगावी त्या यावा॥पहावया॥३॥ नाम रोज घेतो॥ चिंतन करतो॥ ह्रदयी बसवितो॥ छबी तुझी॥४॥ गण गणात बोते🙏जय गजानन 🙏🌷 मोहन सोमलकर ©Mohan Somalkar # जय गजानन
# जय गजानन #मराठीकविता
read more