Nojoto: Largest Storytelling Platform

New यावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यावर.

    PopularLatestVideo

@maval_katta

दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण करणे चुकीचे आहे... कारण जग सगळ्याच गोष्टीना नाव ठेवते... #poem

read more
दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
 करणे चुकीचे आहे...
  कारण जग सगळ्याच गोष्टीना
     नाव ठेवते...😏 दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
               करणे चुकीचे आहे...
         कारण जग सगळ्याच गोष्टीना
                    नाव ठेवते...

akashchavan

# plz..Nagaraj मंजुळे पर्यन्त shear Kara...यावर आधारीत स्क्रिप्ट आहे माझ्या कड... ,akash chavan 9766789189 .. #story

read more
आभाळ  (बाबा)



तू येणा रे बाबा , आता नदर जाई नभा ,
दम आलारे दाटुनी, जाईल आभाळ सुटूनी ।

मझ शोध लवकर दिसा झालाया अंधार ,
भाळी पडला यार भार , कसा सोसू हे  जंजाळ , त्यात हात नखाचा र  वार । 

तु म्हणत असायचा ना की , मी माताजी जननी ,
मग सांग ना यांना...,
 हे का रेल्वेत माझ्यावर , माझा गळा दाबूनी ।

मला भीती वाटते रे यांचे तोंड पाहूनी ,
आन हे खिस्तायेत रे अंगाचा चावा घेवूनी ।
तू जरा लवकर ये डोळे गेले सुकूनी ,
अरे हे माझे अश्रू पण प्यायलेत रे जीभे चाखुणी ।


तू येणा रे बाबा , आता नदर जाई नभा ,
दम आला रे दाटुनी , जाईल आभाळ सुटनी ।

पिल्या पिल्या असा आवाज येत होता कहानी ,
जवा शोधात होतास त्या मंदिराच्या बाजूनी  ।
मी त्यातच होते रे , तू दिसला होतास त्या फाकटातुनी ,
तुला हाक मारूच्च लागले तर तोंड दाबीलं त्या राक्सांनी ।

किर् किरीचा आवाज येतोय कानी ,
कुठे झोकलय मला कोण जानी ।
माती लागली या  साऱ्या अंगाला ,
गेलेया रक्ताने माखूनी ।
तुझी वाट पाहतेय रे , या थर थरल्या श्वासांनी

तू ये ना रे बाबा , आता नदर जाई नभा  ।
दम आला रे दाटूनी , जाईल आभाळ सुटनी ।

परी दिसायची ना मी ,  तू घातलेल्या फ्रॉकान ,
आता त्याच्या चींद्या ही उर्ल्या नाहीत रे ,
अंग झाकलया ह्या पाल्या-पाचुळ्यान ।

खूप घेत होता न मला कापड आवडीन ,
आता शेवटच एक मागणं ...
करशील नारे पूर्ण ।
तुझ्या हाताच्या अंथरुणात मला झोपून ,
डोई च्या रुमालाच घालशील ना पांघरून ..
सांग घालशीलना पांघरून..।

 तू येशिल ना  रे बाबा , आता नदर गेली नभा ।
दम आला रे दाटूनी , गेलं आभाळ सुटूनी  ।
गेलं आभाळ सुटूनी..... # plz..Nagaraj मंजुळे पर्यन्त shear Kara...यावर आधारीत स्क्रिप्ट आहे माझ्या कड... ,akash chavan 9766789189 ..

Sunil Zarikar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
एक छोटा दोन अक्षरी शब्द "जात".. 
प्रेम कधीच हारत नाही पण ते या 
छोट्याशा शब्दांसमोर जिवंत गाढल जात..
कधी मातीत, कधी मनात तर कधी भावनांत..
जातीला मानणारे जिंकतात खरे पण त्यांच्याच जवळच्या माणसाला जिवंत मारतात..
शरीराने जिवंत ठेवतात पण विश्वासाला, भावनेला मात्र  मारतात..
जात तर खरे पाहता माणुसकीला लागलेली किड,
मनापासून प्रेम करणाऱ्यांना वेगळे करतात आणि त्यांच्यांचकडून वेगळे करणारे आदराची अपेक्षा करतात.. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही. मला वाटतं यावर तुम्ही लिहावं. चारोळी मध्ये लिहील तरी चालेल. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जात1

read more
जातीचं राजकारण करणा-यांनो,
जात तुम्हाला कळलीच नाही
म्हणून जाती आड दंगल पेटवून
माणसा माणसात लावता लढाई

जाती-जातीत माणसं विभागतांना
तुमच्या पोटाला आठ्या नाही पडत
तेव्हा खरंच कळतंय का तुम्हाला
तुम्ही माणुसकीचे मुडदे असता पाडत

तुझ्या अर्थाने तुझंही बरोबरच आहे
माणुसकीच मेली तिथे जात काय कळणार
किंवा कळली जरी असली तरीसुद्धा
'स्वार्थ' येतो ना आड, मग कशी वळणार

म्हणून आज जातीचं वेगळं समीकरण झालंय
माणसाच्या डोक्यातून जात नाही ती 'जात'
आणि विशेषतः पोषक वातावरण निर्मितीसाठी
'घात-पात' घडवून आणते ती 'जात' प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
हा आजचा विषय जरा खोल आणि यावर जास्त बोललं जात नाही.
मला वाटतं यावर तुम्ही लिहावं.
चारोळी मध्ये लिहील तरी चालेल.

pooja funde

लेखक हवाच...✍️ mywriting writer poem kavi love like share writing cool feelings तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊 comments through न

read more
लेखक हवाच...✍️

सामान्य विचारांच्या पलीकडे विचार करायला
 लेखक हवाच.....✍️
मुक्या पशु-पक्षी, झाडे, धरती यांचे विचार मांडायला
 लेखक हवाच.....✍️
 समाजाचे विचार लेखनाच्या शक्तीने बदलण्याकरिता
 लेखक हवाच.....✍️
लेखनामधून अविश्वसनीय जग दाखवायला
लेखक हवाच.....✍️
भावनांना शब्दात मांडायला
लेखक हवाच.....✍️
आयुष्यावर पुस्तक लिहायला
लेखक हवाच.....✍️
जुन्या नव्या गोष्टी जिवंत ठेवण्याकरिता
लेखक हवाच.....✍️

@dil_ki_kuch_bate
(pooja funde) लेखक हवाच...✍️
#mywriting #writer #poem #kavi #love #like #share #writing #cool #feelings
तुमचे यावरील मत नक्की मांडा...😊
comments through न

अल्पेश सोलकर

यावर कसा काढू मी... ' तोडगा ' किती... झालो तिच्यापाठी मी... ' कोडगा ' किती... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #marathiquotes mar #lovequotes

read more
यावर कसा काढू मी...
 ' तोडगा ' किती...

झालो तिच्यापाठी मी... 
' कोडगा ' किती... यावर कसा काढू मी... ' तोडगा ' किती...
झालो तिच्यापाठी मी... ' कोडगा ' किती...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqbaba #yqmarathi #marathiquotes 
#mar

Atul Waghade

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात आजचा विषय आहे कमावलेली नाती... #कमावलेली यावर जे सुचतयं ते लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाते भेटलेली नाते जपलेली
बंधनात बांधलेली
एकमेकांशी एकनिष्ठ असलेली
विरहात बुडालेली ,
दुरावा नको त्यांना ,साथ मागत असलेली..
वेळोवेळी सांगणारी सोबत मी नेहमी तुझ्या
एकटं तू नाही सांगणारी..

आतुरतेने तुझी कुणीतरी वाट पहात आहेत
सांगणारी , जपून ये जरा 
ते तुझ्या काळजीपोटी सांगणारी..

कमावलेली नाती ,सगळ्या गोष्टी 
त्या नात्यासमोर तुच्छ आहेत सांगणारी...



 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात
आजचा
विषय आहे
कमावलेली नाती...
#कमावलेली
यावर जे सुचतयं ते लिहा.
#collab #yqtaai

vaishali

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात आजचा विषय आहे कमावलेली नाती... #कमावलेली यावर जे सुचतयं ते लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कमावलेली नाती ही मनाशी जोडलेली असतात
जी आपल्या काळजात खोलवर रुतून बसतात

कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप गोड भासतात
सुखदुःखात आपल्याला कायम साथ देतात

कळत नकळत ही नाती हृदयाचा भाग होतात
तुटलेल्या मनाला नव्याने जगायला शिकवतात

कमावलेली नाती आयुष्याची शिदोरी बनतात
जुळलेले हे ऋणानुबंध कायम मनी जपतात नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात
आजचा
विषय आहे
कमावलेली नाती...
#कमावलेली
यावर जे सुचतयं ते लिहा.
#collab #yqtaai

Atul waghade

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात आजचा विषय आहे कमावलेली नाती... #कमावलेली यावर जे सुचतयं ते लिहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाते भेटलेली नाते जपलेली
बंधनात बांधलेली
एकमेकांशी एकनिष्ठ असलेली
विरहात बुडालेली ,
दुरावा नको त्यांना ,साथ मागत असलेली..
वेळोवेळी सांगणारी सोबत मी नेहमी तुझ्या
एकटं तू नाही सांगणारी..

आतुरतेने तुझी कुणीतरी वाट पहात आहेत
सांगणारी , जपून ये जरा 
ते तुझ्या काळजीपोटी सांगणारी..

कमावलेली नाती ,सगळ्या गोष्टी 
त्या नात्यासमोर तुच्छ आहेत सांगणारी...



 नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
सुप्रभात
आजचा
विषय आहे
कमावलेली नाती...
#कमावलेली
यावर जे सुचतयं ते लिहा.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे प्रेम... यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे. #प्रेम1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more


भावनांशी जुळलेलं, मनाशी गुंतलेलं
अपेक्षा नको त्यात निस्वार्थ पणानं दिलेलं जपलेलं
प्रेम हे आयुष्यात मिळालेलं
देवानं दिलेलं मौल्यवान मोल..
 शुभ संध्या मित्रहो
आता आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे
प्रेम...
यावर जितकं लिहाव तितकं कमी आहे.
#प्रेम1 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile