Find the Latest Status about अमनदीप खरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अमनदीप खरे.
अमनदीप मित्तल
पहली बार तेरा चेहरा, जब हमने देखा था.. उसके बाद कोई चेहरा, ना हमने देखा था। सावन का महीना था, मौसम भी सुहाना था कॉलेज का पहला दिन,और दिल दीवाना था पहली बार तेरा चेहरा, जब हमने देखा था.. उसके बाद कोई चेहरा, ना हमने देखा था।। ✍.. A sad writer ©अमनदीप मित्तल अमन की दुनिया कवि अमनदीप मित्तल
अमन की दुनिया कवि अमनदीप मित्तल #कविता
read moreDileep Bhope
घडवायच्या दंगली, पेरायचे पैसै बोलायचे खोटे, मिळवायची मते गावोगाव सारे कसे, खरे चाललेले! वाकडी कधी तिरपी, चाल बेरकी बेरीज फायद्याची, वजा माणुसकी सौद्यावर सौदे, तसे बरे चाललेले! कुणी भाजले जळाले, कोण पळाले कोणास पाळले, कोण गळाले पर्वा नाही, पण बरे चाललेले! रोज चढाई बढाई, एकमेकास बधाई स्वस्तात लढाई, सांगा कुठे महागाई? रात्रंदिन गात अंगाई, बाळ झोपलेले! उचला याला त्याला, बंदी घाला माणसांचा खुला सोपा व्यापार झाला लाचार थोडे, बाकी बरे चाललेले! गावोगाव सारे कसे खरे चाललेले! ३०/३/२३ ©Dileep Bhope #गावोगाव सारे कसे खरे चाललेले!
#गावोगाव सारे कसे खरे चाललेले! #मराठीकविता
read moreManjul
खारे है लेकिन खरे है ©Manjul Sarkar #boat #खारे #खरे #हिंदी #हिंदी_कोट्स_शायरी #हिंदी_कविता #हिंदी_साहित्य
#boat #खारे #खरे #हिंदी #हिंदी_कोट्स_शायरी #हिंदी_कविता #हिंदी_साहित्य
read more