Nojoto: Largest Storytelling Platform

New गुढी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गुढी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुढी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

गुढीपाडव्याच्या 
हार्दिक 
शुभेच्छा. गुढीपाडवा
#मराठीनववर्ष #गुढीपाडवा #गुढीपाडव्याच्याहार्दीकशुभेच्छा #marathinewyear

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
उंच बांबूची काठी,
त्याला सुंदर साडी.
साडीवर तांब्या चांदीचे,
पाने कडुलिंब,आंब्याचे.
साखरेची माळ,
आणि फुलांचा हार.
गुढी जवळ सुंदर रांगोळी,
पाटावर गुढीचा भार.
तुम्हा सर्वांना,मराठी नववर्षाच्या,
आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फार. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गुढी आपल्या नात्याची.. #गुढीआपल्यानात्याची हा विषय New Sagar Gudmewar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गुढी आपुलकीची,गुढी मानसन्मानाची,
गुढी आपल्या नात्याची,उभारू प्रत्येकाच्या मनी.
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभेच्छा,
भरभरून आनंद राहवे सर्वांच्या जीवनी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

गुढी आपल्या नात्याची.. 
#गुढीआपल्यानात्याची

हा विषय
New Sagar Gudmewar यांचा आहे.

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
गुढी आपल्या नात्याची
त्याला जोड विश्वासाची
गुढी आपल्या संस्कृतीची
त्याला जोड संस्काराची

गुढी आपल्या एकतेची
त्याला जोड भावनेची
गुढी आपल्या आरोग्याची
त्याला जोड सुरक्षिततेची

चला गुढी उभारू प्रेमाची 
संयमाची , शांतीची
चला गुढी उभारू आनंदाची 
सन्मानाची अन् त्यागाची  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

Avinash lad

गुढीमाते ..

read more
गुढीमाते..
----------------------

सण वर्षाचा आला
     गुढी उभारू दारी,
       औक्षण करू सारे
           सुख माघूया घरी....!

नेसवू नवा शालू
    पूजन करू सारे,
        गंधपुष्प अर्पून
          मागू सुखाचे वारे...!

नववर्षाच्या दिनी
     सुख येउदे दारी,
         रोगराई विसरू
          आनंद घेऊ घरी...!

सारे करू औक्षण
   जल्लोष करू घरी,
       म रा ठी   नववर्ष
         साजरा करू दारी...!

घरोघरी आनंद
     गुढी सजली दारी,
       सौभाग्य सजलेले
          सुख घेण्या पदरी...!

असो मोकळा श्वास
     मारू मस्त भरारी,
          गुढीमाते  सावर
           आज दुनिया सारी...!

--------------------------------
श्री.अविनाश लाड,राजापूर-हसोळ
मोब:९९३०६१८३७५ गुढीमाते ..

pooja d

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
सोन्याचा आनंद  उभा दारी।
उपड्या तांब्यात, तो साचून ठेवी।।
थोडा गोड, थोडा कडू।
चला आज, आनंदाची गुढी उभारू।। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

gaurav

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...! हा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #गुढीपाडवा२०२२

read more
गुढी उभारली हो गूढी उभारली....
   माय नेसली लुगड काठापदरी....
  उंच उंट गुढी हर्ष मोठा.....
      मराठी परंपर जपण्या .....
चैत पालवी अंकुर नवे जन्मले.....
    बळीराजाने नंदि औक्षिले....
    आज दिनी मुहर्त शुभ आले....
 नांदो आरोग्य धन पैका ...
  सुखी आसो बळीराजा.....
       नांदो घरो घरी आनंदी दिनी..
  मोहुनी परंपरा मराठी सणाची...... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष दिन 
सर्वांना वाय क्यु कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...!
हा

अल्पेश सोलकर

मराठी नववर्ष.. आणि गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏 #yqtaai #गुढीपाडवा #नववर्ष #marathi #मराठी #gudhipadwa #मराठीलेखणी

read more
मराठी नववर्ष..
आणि
गुढीपाडव्यानिमित्त
सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा..
 💐🙏 मराठी नववर्ष..
आणि
गुढीपाडव्यानिमित्त
सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा 💐🙏
#yqtaai #गुढीपाडवा #नववर्ष #marathi #मराठी 
#gudhipadwa #मराठीलेखणी

Rajendrakumar Jagannath Bhosale

चैत्रपालवी वसंताची
 उमीद नवी चैतन्याची

शुभेच्छा घ्या नववर्षाच्या
समृद्धीच्या, आरोग्याच्या

गुढी उभारू मांगल्याची
प्रयत्नांची, राष्ट्र प्रेमाची

©rajendrakumar bhosale #गुढीपाडवाच्याशुभेच्छा
#flowers

Devanand Jadhav

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile