Nojoto: Largest Storytelling Platform

New झालेली नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालेली नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालेली नाही.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे शेवट कसा मांडू... #शेवटकसामांडू चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मस्त मजेत जगतोय,
अंगावर अजून जबाबदारी आलेली नाही.
शेवट कसा मांडू जीवनाचा,
अजून तर सुरुवात ही झालेली नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
शेवट कसा मांडू...

#शेवटकसामांडू

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

sandy

*भाऊबीज* खरं सांगू ताई ईच्छा खूप आहे गं यायची पण मला येता येणार नाही भाऊबीजेला सजवली असशील छान आरती #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज*

खरं सांगू ताई ईच्छा
खूप आहे गं यायची  
पण मला येता येणार नाही

भाऊबीजेला सजवली
असशील छान आरती

@sAnughrash7275

काही नाही फक्त 
माझा शेवट लिहून जा
माझ्यात धड धडनारा 
तुझा जीव तू घेवून जा

©Anuja soni #झालेली #शेवटची
#चूक#शेवटची #ओळ ❤️

#leaf

Suhas

नाही नाही म्हणत...... सुहास

read more

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
तुझ्या आठवणी शिवाय रात जात नाही,
डोळ्यात तुझेच चित्र,तुझ्या विना पहाट नाही.
झोप नाही पूर्ण,नुसतीच तळमळ राही,
सतत विचारात तुझ्या,पहाट झालेली कळत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्या विना पहाट नाही...

#तुझ्याविनापहाटनाही

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शिवशितल

नाही

read more
नाही                                                 खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही

Prakash Khandekar

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली प्रियकर आणि प्रेयसी ची अवस्था

read more

Sunil Zarikar

माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

read more
मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे मागायला खूप आवडते...
माहित नाही मला हक्क आहे कि नाही
पण तुजी काळजी करायला खूप आवडते...
तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही मला माहित
नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते...
कधी आपण सोबत असु किवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते...
तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही
पण तुला माझी म्हणायला खूप आवडते...
मनालाही समजावलय तू माझी नाही
पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप
आवडते... माहित नाही तु नशिबात आहेस की नाही..

Prakash Khandekar

#Broken कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रियकर आणि प्रेयसीचे झालेली अवस्था कवितेतून मांडतो

read more

Uday Durshetkar

असणार नाही.. #poem

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile