Nojoto: Largest Storytelling Platform

New आभाळ meaning in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आभाळ meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आभाळ meaning in marathi.

Stories related to आभाळ meaning in marathi

    LatestPopularVideo

dsp motivation

deep meaning Marathi quotes #Quote

read more
एक वय ते होत
की जेव्हा जादू वर पण विश्वास होता
 एक वय हे आहे की 
वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes

कुलदीप दुर्गे धसवाडीकर

आभाळ

read more
अख्ख आभाळ कवेत घ्यायच होत मला..
पण तुकड्यातुकड्याने हाती चतकोर आल... आभाळ

जिंदगी_फाट्यावर

#आभाळ

read more

Kailas Tidke

ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं..
अन दुसऱ्याच ओरबडण्याइतक माझं मन गढूळ नव्हतं...
®कैलास #आभाळ

Kailas Tidke

ज्याच्या मागे धावले ते आभाळच माझं नव्हतं..
अन दुसऱ्याच ओरबाडून घ्यावं इतकं अंगात बळ नव्हतं...
®कैलास #आभाळ

मैत्रेय

#आनंदयात्री
रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो
"आज मैं उपर आसमा नीचे"
हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी....

मैत्रेय(अंबादास) #आभाळ

दीपार्डी

#आभाळ

read more
आभाळला पण कोणीतरी समुजन घ्यावं #आभाळ

vishnu thore

आलं आभाळ भरून... #nojotophoto

read more
 आलं आभाळ भरून...

vishnu thore

असं आभाळ होऊन...

read more
 असं आभाळ होऊन...

Nitin Gabhe

Phrases in marathi #Comedy

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile