Find the Latest Status about sundar marathi suvichar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, sundar marathi suvichar.
kiran
White सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढाचं फरक आहे, सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो. . ©kiran #safar #suvichar #marathi
kiran
एखाद्याचं कौतुक किती करायचं तेवढं करा पण अपमान विचारपूर्वक करा, कारणं अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो.. ©kiran #trafficcongestion #marathi #quoets #suvichar #Vicharo_ni_duniya
Kiran
तुझी झेप नेहमी उत्तुंग असू देत ना भय कोणा कपटचे ना लोभ स्वार्थाचे तुझ्या प्रत्येक भरारीने संपूर्ण नभ तुझ्या कर्तबने झुकू दे.. ©Kiran #Quote #quotesdaily #Motivational #marathi #suvichar
#Quote #quotesdaily #Motivational #marathi #suvichar
read morekiran
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो. ... . ©kiran #kinaara #aayushipatil #marathi #quptesforyou #quoyesoftheday #suvichar #marathisuvichar #motivatedthoughts
🖋️रत्नदीप मोहिते
कठीण काळ घेतो संयमाची परीक्षा.. झालास पास यात तर मग मिटेल सर्व चिंता... *संयमाची परीक्षा* #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathiwriter #suvichar #charoli
*संयमाची परीक्षा* #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #marathiwriter #suvichar #charoli
read more🖋️रत्नदीप मोहिते
सुख आणि समाधान या दोन शब्दांमधील भेद ज्याने जाणला त्याने सुतावरून स्वर्ग गाठला.. - insta:@rapgeek_ratnadeep भेद #rapgeekratnadeep #marathi #marathiqoutes #oneliner #marathioneliner #suvichar #marathiwriter #lekhak