Nojoto: Largest Storytelling Platform

New निसर्गाशी गप्पा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निसर्गाशी गप्पा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गाशी गप्पा.

    PopularLatestVideo

Aniket girdhar maind

एकरूपता ती निसर्गाशी #poem #nojotophoto

read more
 एकरूपता ती निसर्गाशी

somnath gawade

कधी वाटले नव्हते;
 बिल्डिंग चे टेरेस
गप्पात मश्गुल होतील.
रस्ते, बागा माणसावाचून
असे ओस पडतील. #गप्पा

kalyani Pawar.

आता पहिल्या सारख्या गप्पा

read more

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बाजू तुझी नेहमी मी घेत आलो 
गेले काही जवळचे सोडून जरी,
तुला मात्र एक मी एकटाच,
लाख चाहत्यापरी प्रेम करत गेलो ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गप्पा स्वतःशी करताना,
इतकेच ध्यानात आले.
माझ्या विचारांनी,
माझ्या मनावर राज्य केले.
मी कुणासाठी काय,
नि माझ्यासाठी कुणी काय केले.
गप्पा स्वतःशी करताना,
नको त्या प्रश्नांनी,
स्वतःशीच बरेच वाद केले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गप्पा स्वतःशी... #गप्पा हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वतःला नव्याने समजून घेण्यासाठी

स्वतःला अजून जवळून ओळखण्यासाठी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


गप्पा स्वतःशी...
#गप्पा 
हा विषय
Himani Bagore  यांचा आहे.

sandy

रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन #Quote #nojotophoto

read more
 रंगलेल्या गप्पा संपल्या की त्या गप्पा पुन्हा स्वतःशी आठवून दुसरी मैफल सुरु करण्यात आणखी एक आनंद असतो.. गप्पा चालू असतांना शब्दाधीन असलेला आन

gaurav

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आज निसर्गाशी भिडतोय शेतकरी... #आजनिसर्गाशीभिडतोयशेतकरी हा विषय शब्दसखी🖊️ यांच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
बाप माझा शेतकरी हालतीचा तोच वाली लोळतीया पीक पाण्यात लेकुरवाळी...
निंदा अवघी झाली डोळ्यातच साचलेय पाण्याची तळी..
राजा होणार तो कधी काळी आज झालाय जणु तो निंदक शेतकरी..
माघार कोण घेईनासा झाला पाऊसाने बाप माझा रडवला..
तुडुंब आहेत विहीरी अजुन नावाचा राजा राहीला काळ्याआईची माया समजणारा रडत बसला..
दोन घास पोटाचे रडके झालेत जसे..
चोरले नियतीने माझे आईचे सोने..
समजत का नाही कोणाला अन्नदाताच निवांत पडला..
 डोळे झाकुण गातोय मनाच्या रडक्या वेदना..
गुळवणी झालं वावरात सारं सारं पिकं पाण्यात लोळतयं
रडक्या मनाला कोण देईलं जगण्याचा सहारा..
अन्नदाता संकटात आज सारा पुरलेला कोण देईल खांदा त्याला..
रडके बोल सारे माझ्या बळीराज्याचे का ऐकाया येईना कोण्या..
शेतकरी होईल कसा राजा?
 रान आता नही म्हणतयं पिकाला सहारा 
ऊपळटले वावर सारे नका सांगु कोणी आता आम्हाला..
भक्कम राहिल किती दिवस आता पोकळ खांब जीवाचा..
 डोळ्यांनी पहातोय दुर्दशा मी शेतकरी पोरगा....
🙏🙏
 शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आज निसर्गाशी भिडतोय शेतकरी...
#आजनिसर्गाशीभिडतोयशेतकरी

हा विषय शब्दसखी🖊️ यांच

Upare Shyam

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे आज निसर्गाशी भिडतोय शेतकरी... #आजनिसर्गाशीभिडतोयशेतकरी हा विषय शब्दसखी🖊️ यांच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
जगाचा तो कष्टकरी,
पूर्ण जगाचा पोटभरी शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
आज निसर्गाशी भिडतोय शेतकरी...
#आजनिसर्गाशीभिडतोयशेतकरी

हा विषय शब्दसखी🖊️ यांच

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मोबाईलवरच्या गप्पा... #मोबाईलवरच्यागप्पा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मोबाईल वरच्या गप्पा...बाकी...
दर मिनिटांवर हा एकच टप्पा.
ठीक आहे तुम्ही बोला...
मोबाईल वरच्या गप्पांवर हा एक टोला.
बाकी ह्या शब्दावर जास्त भर असतो
जेव्हा गप्पा मारायला विषय नसतो.
मोबाईल वरच्या गप्पांवर हा विषय जास्त चालतो
स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्यांचाच विषय जास्त असतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मोबाईलवरच्या गप्पा...
#मोबाईलवरच्यागप्पा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile