Nojoto: Largest Storytelling Platform

New कामातील छान Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कामातील छान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कामातील छान.

Stories related to कामातील छान

    LatestPopularVideo

Nava S

Sarswati

छान विचार #Life

read more

sadanand bhogan

शाळा आमची छान होती... #story

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

छान लिखाण आहे खूप #Quote

read more
बा प मा णू स ! 🔥
-माझं युद्ध न मला कधी जिंकायचंय न मला कधी हारायचंय! मला फक्त न फक्त ते लढायचंयं असा स्वतःशी निर्धार करत.. विचार, लेखणी, वक्तृत्व, कला अन् बाहू सोबतं बुद्धीचं सामर्थ्य. अश्या प्रकारची हत्यारं आपल्या सोबत घेऊन स्वतःला सामाजिक चळवळीसाठी झोकून देण्याचा विडा उचलणारा एक दिपस्तंभ अश्र्लेष माडे...🙌❤️
-सोशल मीडियाच्या दुनियेत नशिबानं मिळालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व :  म्हणजेच बापमाणूस! होय बापमाणूसचं कारण त्याच्या लिखाणाची धार अन् त्याच्या वैखरीतुन निघणाऱ्या शब्दांची आग जर याची देही अन् याची डोळा तुम्हाला जाणवली. जर तुम्हांला त्या शब्दांचा साक्षात्कार झाला तर तुम्ही सुद्धा त्याला बापमाणूसचं म्हणाल ह्यात काही वाद नाही!💯
-माउलीभक्त म्हणा! शिवभक्त म्हणा! मावळा म्हणा ! व्याख्याता म्हणा प्रत्येक क्षेत्रांत आपला अभ्यास, आपल्या जवळील ज्ञान, आपले अनुभव आपलं कौशल्य पणाला लावून आमच्या सारख्या रसिकांना, श्रोत्यांना, वाचकांना कसं भरभरून देता येईल यासाठी जन्माला आलेली काही माणसं असतात त्यापैकीचं हा एक!🙌 -ह्या एका वैचारिक वादळी पर्वाची सुरुवातचं जर अशी झाली आहे तर इथून पुढं उभ्या आयुष्यात असंख्य जाणत्या तरुणाईच्या अन् इतिहासाच्या काळजावर तुझा प्रत्येक शब्द न् शब्द कोरला जाईल यात तिळमात्र शंकां नाही! "आमच्यासारख्या भरकटलेल्या तरुणाईला जागेवर आणण्यासाठी तुझ्यासारख्या सशक्त विचारांची अन् कृतीची  गरज आहे त्यामुळे तुझ्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभावं हिच  प्रार्थना! - अश्या असंख्य तरुणाईच्या प्रेरणास्थानाला, विचारांच्या दिपस्तंभाला, बंधुतुल्य व्यक्तिमत्वाला 
तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच मनापासून सदिच्छा! 
नुसताप्रेम❤
मी✍🏻ऐश्वर्या छान लिखाण आहे खूप

Vaibhav G

आयुष्य छान आहे... #krishna_flute

read more

Rakesh Kumar Das

छान फटकर देखिए #रिश्ते #Fearless #कविता

read more

Rohit Saw

तू खूप छान दिसतेय #ShiningInDark

read more
तू खूप छान दिसतेय. 
तू माझ्या सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते. 
तू गेलीस ना अगदीचं तेव्हाचं ठरवलं होतं की आता तुझी आठवण नाही काढायचा. 
 पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही.
 तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच  ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे. तू खूप छान दिसतेय

#ShiningInDark

DR MLALMT FILMS

छान छुन पार्टी चुनाव चिन्ह बोतल

read more

Pratik Patil Patu

आयुष्य, एकदाच आहे छान जगा! #lifequotes

read more
आयुष्य, एकदाच आहे छान जगा!

आयुष्यभर पिंजऱ्यातला पोपट होण्यापेक्षा
दोन दिवस फुलपाखरू व्हा
आयुष्याची मजा चाखा
आयुष्य, एकदाच आहे
छान जगा!

आयुष्यभर इतरांसाठी जगण्यापेक्षा
एक दिवस, स्वतःसाठी जगा
आयुष्याची मज्जा बघा
आयुष्य एकदाच आहे
छान जगा!

आयुष्यभर कोणासाठी, काटा होण्यापेक्षा
एक दिवस एका साठी
 फुल होऊन  बघा
आयुष्य एकदाच आहे
छान जगा!

आयुष्यभर, एकरुपी होण्यापेक्षा
काहीवेळा बहुरूपी व्हा
सगळं काही करा
आयुष्य एकदाच आहे
छान जगा! आयुष्य,
 एकदाच आहे 
छान जगा!
#lifequotes

yogesh atmaram ambawale

Dedicating a #testimonial to Harshali Ubale पुढे ही खूप छान छान लिहीत राहा..✍️👍

read more
Harshali Ubale तू ही खूप छान लिहितेस..👍
वयाने कदाचित तू खूपच लहान असशील, 
पण विचाराने मात्र नक्कीच मोठी आहेस..
तुला तुझ्या पुढील लेखनाच्या वाटचालीसाठी
खूप खूप शुभेच्छा..👍👌 Dedicating a #testimonial to Harshali Ubale
पुढे ही खूप छान छान लिहीत राहा..✍️👍
loader
Home
Explore
Events
Notification
Profile