Nojoto: Largest Storytelling Platform

New आईची कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आईची कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आईची कविता.

Stories related to आईची कविता

    LatestPopularVideo

pooja

# आईआईची कुशी #मराठीविचार

read more

Sam B

आईची भावना💘

read more

Amol Gore

माझ्या आईची गझल #EmotiveTalks

read more

Aarya Rathod

सर्वात बेस्ट आईची आठवण...

read more
आई

शरण तुला मी आलो आई
     शरण तुला मी आलो..

        माझ्या चुकीसाठी 
    मी दिलगिरी वक्त झालो..

  अशी  रुसू नकोस आई ,अशी 
           दुरावू नकोस..

      तुझ्यासाठी मझे मी प्राण,
            मी हरवून गेलो..

     शरण तुला मी आलो आई
        शरण तुला मी आलो...

©  Aarya Rathod सर्वात बेस्ट आईची आठवण...

Pavan Dhongade

बहिण म्हणजे आईची सावली Pavan Dhongade #Shayari

read more
बहिण म्हणजे आईची सावली 
बहिण म्हणजे छोटीशी बाहुली
नेहमी खोड्या काढणारी बहिण असते
भावाच्या डोळ्यात अश्रूं बघुन तीही रडते असते
बहिण ही आई सारखी प्रेम करणारी 
चांगल-वाईट समजून सांगणरी
आई सारखी डोक्यावरून मायेने हात फिरवणारी
ती कधी हसवणारी तर कधी रडवणारी 
या राखीत बहिणीच्या प्रेमाची भावना लपलेली आहे 
ती नेहमी आनंदी व सुखरूप रहावी हीच प्रार्थना देवाच्या चरणी आहे....!!!!
माझ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....
Pavan Dhongade बहिण म्हणजे आईची सावली 
Pavan Dhongade

Sachin dute_official

poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

read more
"मी निपुत्रिक बरी होते.

होत नव्हतं मुलबाळ,जीव व्यांकुळ व्हयाचा.
सारा समाज माझ्याकडं,हिन नजरेनं पहायचा.
केला नवस देवाला,घरात पाळणा हालुदे.
जास्त नको देवा काही,एक संतान लाभू दे...!
 
चाहूल लागता जन्माची,तुझ्या आनंद फार झाला.
बाप तुझा अनवाणी,पायी दिंडीला ग गेला.
आईने दंडवत देवी,जगदंबा घातला.
नऊ नाड्या तोडून,जन्म तुजला ग दिला.!!

फाटक्या कपड्यातला बाप,हट्ट तुझे पुरवायचा.
उपाशी पोटी शेतात,राबाया जायचा.
आई उराशी बांधून तुला,ऊस जाई खुरपाया.
जमवत होती तुझ्या, लग्नासाठी एक एक रुपया.!!

येता यौवन बाळा तू, घात कसा केला.
आई बापाच्या मायेला,असा कानाडोळा केला.
आईबापाची इज्जत, कशी मातीमोल केली.
क्षणिक सुखासाठी, घर सोडून तू गेली..!!!

बाळा अस वागुन, सांग काय साध्य तू केले.
तुझ्या संगोपनात, आम्ही काय कमी केले.
जिवंतपणी आम्हा, नरक वेदना देऊन.
गेलीस बाळा तू,आमचं सर्वस्व घेऊन...!!!

असे वाटते मी, निपुत्रिकचं बरे होते.
जन्म तुला दिला मी,दोष स्वतःलाच देते.
सुखी राहा बाळा,आशीर्वाद आहे तुला,
कमी पडलं असेल काही,माफ कर तू  आम्हाला..!!!
                           
                                               सचिन दुटे #poem पळून जाणाऱ्या मुलीस आईची व्यथा

आकाश महालपूरे

झोपला तो.., मालकीनबाईच्या शिव्या खाऊन.. प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..! #Quote #nojotophoto

read more
 झोपला तो..,
मालकीनबाईच्या शिव्या खाऊन..
प्रत्येकाच्या नशिबात "आईची" अंगाई नसते..!

Jai Bhim

या जगात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही 💙🌍 #समाज

read more

RAJU Chauhn

कविता कविता

read more

Awanish Singh

कविता कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile