Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्या मनगटात बळ बुद्धी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्या मनगटात बळ बुद्धी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्या मनगटात बळ बुद्धी.

    PopularLatestVideo

somnath gawade

#बळ

read more
बऱ्याच जणांना
आतुन बारीक
होण्याची 'प्रबळ'
इच्छा असते;
परंतु बाहेरून 
'बळ' मिळत नाही. #बळ

Akshay Tayde.

मनगटात या जोर हवा #poem

read more
अंदाज नवा हा जोश नवा
मना मध्ये विश्वास हवा
करण्या सर शिखर यशाचे
मनगटात या जोर हवा मनगटात या जोर हवा

vrindaa

विनाशकालें विपरित बुद्धी

read more
गुनाह का पता नहीं 
 मुझे सजा़ मिली जन्म से पहले की है ।
हमतो ठहरें बेजुबान पर....!
तुम्हें तो जानवर कहलाने का भी हक नहीं है ।

 🙏RIP विनाशकालें विपरित बुद्धी

Guru Kambale

#krishna_flute तू बुद्धी

read more
mute video

Komal Ghadigaonkar

किती सहज म्हणून जाता ना ..
सगळ काही देवाच्या हातात आहे,
विसरलात का??
 त्याच देवाने तुम्हालाही दोन हात अन् त्यासोबत बुद्धी पण दिलीय. #quotetaai #marathiquote
#बुद्धी 
 #देव

pournima sadavarte

#सुंदरता vs बुद्धी 💯 #Beauty

read more
Beauty and Brain  "सुंदरता खुप अनमोल आहे ..
पण ज्याचा कुठला ही मोल नाही ती बुद्धी .....

सुंदरता फ्कत डोळयांनाच दिसते...
पण बुद्धी ही कटाक्ष असते...

सुंदरता तर वयावर अवलंबुन राहते.
पण बुद्धी मात्र वयावरही मात करते...
निवडा काय हवे ते...

पण  दोन्हीत ही वेळ मात्र 
निघुन जाते... 
सुंदरता असेल न्यारी
तरी मात्र बुद्धी तरी न संपणारी
सुंदरते कडे गर्वाचे भांडे
पण बुद्धी कडे आहे कलम न संपणारी.".!💯

©pournima sadavarte #सुंदरता vs बुद्धी 💯

#Beauty

Amar Hajare patil

संपत्ती श्रेष्ठ की बुद्धी #SheTheHero

read more
mute video

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

Shiv

ज्या काळजात ---❣️ #proposeday #मराठीविचार

read more
ज्या काळजात तुला लपुन ठेवलं होतं
तु ते काळीजच चिरुन टाकलंस 
किती प्रेमाने एवढसं घरट बांधल होतं
तु ते घरटंच मोडलस...

©Shiv ज्या काळजात ---❣️

#proposeday

Komal Pardeshi

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile