Nojoto: Largest Storytelling Platform

New जाईना तोंड वासून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जाईना तोंड वासून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाईना तोंड वासून.

    LatestPopularVideo

Madhuri Chavan

पाऊस काही जाईना #Comedy

read more
🌧🌧🌧🌧🌧

या वेळेस पाऊस म्हणाला 
मी परत नाही जाणार 😏
दिवाळीची मजा
मी पण अनुभवणार 🤗

मी आल्यावर लोक करतात 
नुसते उपास अन् तापास 🙃
कधीच मिळत नाही मला लाडू चिवडा चकल्यांचा वास🙁

वास घेऊन पदार्थांचा जेव्हा 
होईल मी तृप्त 😌
मगच ठरवलय मी 
ह्या थंडीत होईल लुप्त 🌫

चातुर्मासातला फराळ म्हणजे
साबुदाणा अन् भगर 😖
त्याला कशी येणार 
दिवाळीच्या फराळाची सर 🤨

छत्री रेनकोट बघून बघून 
मी ही कंटाळलोय 😩
दिवाळीचे नविन कपडे 
बघायला मी थांबलोय 😍

म्हंटल होत आपणही कुर्रम कुरम चकली खाऊ 😉
पण माझ्या अनपेक्षित थांबण्याने तीही झाली मऊ 😒

लाडू बसला फुगून
करंजी बसली गुरफटून 👿
"अतिथी देवो भव"
सारेच कसे गेले विसरून 🤔

मला बघून सारेच जण हिरमुसून बसले 😼
उदास चेहरे बघून त्यांचे 
मला रडू फुटले 😭

बघायचा होता मला
फटाक्यांचा धूर 🎆
पण रडण्याने माझ्या
आला नदीला परत पूर 🌊

शेवटी लोकांनी ठरवले कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहायचे 💃🏽🕺🏼
चकल्या नाही तर नाही
कांदाभज्यांवरच भागवायचे  🎊🏮 पाऊस काही जाईना

Hule Datta B.

रोजच्या सुंदर सकाळी सर्वांचं तोंड गोड करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या संघर्षाचा कुणी विचार करेल का .? #Quote #nojotophoto

read more
 रोजच्या सुंदर सकाळी सर्वांचं तोंड गोड करणाऱ्या  ऊसतोड मजुरांच्या संघर्षाचा कुणी विचार करेल का .?

vishnu thore

रुपानं देखनी पोर लई चिकनी हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना होते जिवाची धडधड धडधड खुळ इश्काचं नशिलं जाईना

read more
रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना रुपानं देखनी पोर लई चिकनी
हिच्या वाचुन जिव ह्यो राहिना
होते जिवाची धडधड धडधड
खुळ इश्काचं नशिलं जाईना

dsp motivation

स्वीकार कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. #Quote

read more
स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे .. स्वीकार


कित्येक लोकांना वाटत की स्वीकार म्हणजे परिस्तिथी पासून पलायन करण्यासारखं आहे.पण असं नसून उलट परिस्थिती ला तोंड देणे आहे ..

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

Vinod Umratkar

बांधूनिया तोंड। कोरोनाचा मार। तू सहन कर। गुपचाप।। ठेव सुरक्षित। भावा तू अंतर। ना जादू मंतर। चाले यासी। #मराठी #yqmarathi #yqtaai #इन्याम्हणे

read more

बांधूनिया तोंड।
कोरोनाचा मार।
तू सहन कर।
                   गुपचाप।।
ठेव सुरक्षित।
भावा तू अंतर।
ना जादू मंतर।
                   चाले यासी।
नेहमी करिता।
धुत रहा हात।
करूनिया मात।
                    ह्या कोरोना।।                 
आपली काळजी।
घ्यावी हो आपण।
करा स्व रक्षण।
                    इन्या म्हणे।। बांधूनिया तोंड।
कोरोनाचा मार।
तू सहन कर।
                   गुपचाप।।
ठेव सुरक्षित।
भावा तू अंतर।
ना जादू मंतर।
                   चाले यासी।

@maval_katta

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर तुला मात्र ते सहन करावं लागेल, उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल #poem

read more
ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
                                       तुला मात्र ते सहन करावं लागेल,
                               उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
                                    तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
                                    असेच तुला रोज किती तरी भेटतील
                                      तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
                                         त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
                           तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल

Secret Quotes

नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं, एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल... वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये... .

read more
मी उद्या येईल जिथे भेटायला बोलावलं
असेल तिथे तिने आता भेटावं मला,
नाही भेटले तरीही हरकत नाही मग मी
वेळ प्रसंगा मुळे शांत आहेस, 
नाहीतर मीच घरी येणार आहेत आता,
पण तरीही तिला परत एकदा मी पर्याय
देत आहेस, 
आधी पण प्रत्येक गोष्टी वर देत असायचो
अजून पण मी तिचाच आहेत,
नंतर विचार करायची क्षमता संपली माझी
आता माझ्या कडे वेळ कमी आहेत,
मी जाण्या आधी सगळ्यांना खेळ करणारे
दाखवून देईन खरं काय आणि खोटं काय,
नाही ठेवणार गरज कसली उद्या मरू मी
पण त्या आधी असं काही करून जाईल मी
न मारता येईल नाही जगू देईल मी कुणाला
आयुष्याचं वाटोळे मी करून जाईल... नाही कोणी हात धरू शकत नाही तोंड दाबू शकत माझं,
एका क्षणात राखं रांगोळी करून जाईल...
वेळ माझी संपली पण आता तुमच्याकडे पण जास्त नाहीये...
   .

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे समजून घेतांना... #समजूनघेतांना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
समजून घेताना तुला,खुप त्रास झाला मला,
प्रत्येक चुकीला पांघरून घालायला,आता जमेना मला.
समजून घ्यावे कधीतरी,तूही माझ्या समस्यांना,
तुला समजून घेतांना,तोंड द्यावे लागते किती संकटांना.— % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
समजून घेतांना...
#समजूनघेतांना

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे हरवलेलं प्रेम... #हरवलेलंप्रेम हा विषय Sandesh Dhuldhule यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
खूप दिवसांनी मनात ही आस निर्माण झालीय,
कुणास ठाऊक कशी काय,तिची आठवण येऊ लागलीय.
प्रेम की आकर्षण हेच काही कळेना झालंय,
तिला पाहण्याची इच्छा मनातून जाईना झालीय. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
हरवलेलं प्रेम...
#हरवलेलंप्रेम

हा विषय
Sandesh Dhuldhule यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile