Find the Latest Status about शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा.
राजेंद्रभोसले
3 फिरंग्यांचे पाडन्या दात गोर्यांना दावन्या हात धुळे खजिना लुटतात गोव्याहून शस्त्र आणत ll6l शस्त्राचा साठा दलात प्रशिक्षणाचा अभाव मनात क्रातिवीरांने वाचले पेपरात मनिबेनला भेटे दिल्लीतll7ll सुभाष बांबूंच्या सेनेतील वीर नानक मानसासिंग समशेर तुरुंगातून पळाले दो शेर मनसाबेनला सांगे विचार ll8ll क्रमशः #पोवाडा
Rajendrakumar Jagannath Bhosale
पोवाडा क्रांतिवीर अण्णा धन्य धन्य क्रांती भूमीत अ ss ss वीर धुरंधर, भारतमाता करी मुक्त घेऊनी प्रतिसरकार मशाल, लक्ष्मी मातेचा लाल जी ही जी ll धृ ll 15जुलै एकोणीशे बावीस,अ ss ss नागनाथ अण्णा दिव्य पारस, वाळवे क्रांती परिसरास तेविले क्रांती जोतिस ll 1ll वाळव्याच्या खोऱ्यात कृष्णा नदीच्या कुशीत लक्ष्मी बाईच्या उदरात नागनाथ अण्णा जन्मत नायकवडी कुटुंबात संघर्षाची ठींनगी अंगातll 2ll क्रमशः ©Rajendrakumar Jagannath Bhosale नागनाथ अण्णा पोवाडा
नागनाथ अण्णा पोवाडा #मराठीकविता
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
धन्य धन्य शिवाजी, लावूनी बाजी,मुरारबाजी संगे तानाजी, येसाजी, नेताजी स्वराज्याचा जाणता राजाll वेरूळच्या भोसले घराण्याचा, मानी सरदाराचा सुपुत्र शहाजींचा ,नातू मालोजींचा धनी शोभे मावळ्यांचा ll आई जिजाऊ मुजरा तुजला तुझिया चरणाला तुझिया चरणाला तुझ्याच पोटी शिवराय आले जन्मालाll 19 फेब्रुवारी 1630 सालात, पुणे जिल्ह्यात ,शिवनेरी किल्यात,सह्याद्रीच्या खोऱ्यात,जिजाऊंच्या उदरात शिवराय जन्मे महाराष्ट्रात ll.....क्रमशः. ©rajendrakumar bhosale #पोवाडा#शिवाजीराजे#क्रमशः
Anisha Dodke
मानव मुक्तीचा जाहीरनामा समता , बंधुता, न्याय तुम्ही दिले आम्हा स्वतंत्र....! इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस जाळुनी केले दूर पारतंत्र्य....! संविधानाचा लिखित झाला जाहीरनामा अमलात येऊनी केली देशाची हेवा भीमरायांनी केली देशाची सेवा....! दोन वर्षे अकरा महिने अठरा दिसातून काढिले दिस कष्ट करुनी केले संविधान मस्त....! उतरंड व्यवस्था गेली समता मिळाली संविधानामुळॆ माणूस म्हणून जगण्याला नवी दिशा ही मिळाली.....! शूद्र अति शूद्र गेला जात नाही ती जात गेली माणुसकीची जात उदयास आली.....! संविधानाने केले आम्हा गुणवाणी आहे आंबेडकर खरा वरदानी....! करुनी जीवच रान मिळाला मसुदा समितीला मान....! भीमरायामुळे मिळाला तुम्हा आम्हाला भारतीय असल्याचा सन्मान......! कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके जिल्हा:नांदेड ©Anisha Dodke बाबासाहेब
बाबासाहेब #मराठीकविता
read moreShubham Paswan
मरे कहाँ हैं वो जिंदा हैं हमारे बाबा, जिनके इशारे पर आज पुरा देश चल रहा है उस जीवंत संविधान के रचयिता हैं हमारे बाबा और जो भारत उनके होने पर होता वही भारत हमारे होने पर है और रहेगा, हम बाबा के वीर सपूत हैं और भारत हमारे संरक्षण में रहेगा । #बाबासाहेब
Mahesh Prajapati
मैं ऐसे धर्म को मानता हूँ जो स्वतंत्रता, समानताऔर भाईचारा सिखाता है। डॉ भीम राव अम्बेडकर बाबा साहेब की जयंती को सत सत नमन #बाबासाहेब
drama queen
युगप्रवर्तक , समाजसुधारक बहुमुखी प्रतिभा के धनी भीमराव रामजी बाबासाहेब आंबेडकर अनगिनत कष्ट सहकर जिसने आत्मसम्मान न खोया था कर ले प्रतिज्ञा हम उनकी बातो को अपनाने की गरीबों के मसीहा वो जिसे माना गया अछूत, छुआछूत का बर्ताव हुआ पानी का गिलास जिसे ना छूने दिया छीन लिया था जिससे शिक्षा का अधिकार 32 डिग्री हासिल कर ली उस कलम के बादशाह ने आधुनिक भारत के निर्माता वो छीना था कलम जिस हाथो से , उस हाथो ने भारत का संविधान लिख दिया ©drama queen #बाबासाहेब
Gyani Baba
बेहतर को बेहतरीन बनाया हर व्यक्ति को स्वतंत्रता से जीने का अधिकार दिलाया डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की 129वीं जयंती की आप सभी को हार्दिक-हार्दिक बधाई #बाबासाहेब
Anisha Dodke
मानव मुक्तीचा जाहीरनामा समता , बंधुता, न्याय तुम्ही दिले आम्हा स्वतंत्र....! इंग्रजांशी लढूनी , मनुस्मृतीस जाळुनी केले दूर पारतंत्र्य....! संविधानाचा लिखित झाला जाहीरनामा अमलात येऊनी केली देशाची हेवा भीमरायांनी केली देशाची सेवा....! दोन वर्षे अकरा महिने अठरा दिसातून काढिले दिस कष्ट करुनी केले संविधान मस्त....! उतरंड व्यवस्था गेली समता मिळाली संविधानामुळॆ माणूस म्हणून जगण्याला नवी दिशा ही मिळाली.....! शूद्र अति शूद्र गेला जात नाही ती जात गेली माणुसकीची जात उदयास आली.....! संविधानाने केले आम्हा गुणवाणी आहे आंबेडकर खरा वरदानी....! करुनी जीवच रान मिळाला मसुदा समितीला मान....! भीमरायामुळे मिळाला तुम्हा आम्हाला भारतीय असल्याचा सन्मान......! कवयित्री :कु अनिषा दिलीप दोडके ©Anisha Dodke बाबासाहेब #Books
बाबासाहेब #Books #मराठीकविता
read moreSumit Kumar
ना मेरे लिए लिखते ना तेरे लिए लिखते हैं बाबासाहेब जिंदा होते तो सिर्फ इंसानियत के लिखते हैं जय भीम जय बुद्ध ©Sumit Kumar बाबासाहेब #India
बाबासाहेब #India
read more