Nojoto: Largest Storytelling Platform

New शेतकऱ्यांच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेतकऱ्यांच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकऱ्यांच्या.

    PopularLatestVideo

Dharmendra Gopatwar

➡️ अन्नदाता...

                 _   झालेल्या जखमा 
                       आहेत प्रचंड मोठ्या . ,                                    
        खारट आसवांची त्यावर                           
    थेंब थेंब करीत 
  कोसळल्या सरी ..
                                                                                     
 नयनांत अश्रु लाटा
 समुद्राच्या पापण्यांवर आदळू लागली
  वेदना हृदयात गिर गिर घिरट्या
             घालू लागली ..              
           अन्नदात्याच्या हृदयात
             महापूर आला -                    
सप्नांच रान  करपून नेला  ..        
हृदयाला त्याच्या घात झाला

 डोळ्यांसमोर प्रचंड निशब्द प्रश्न
        उड्या मारू लागले ... 
   सोसवेना या ब्रह्मवेदना
   तारणहार नयनांना दिसेना..
               चक्रीवादळ हा सफर 
          इथेच पूर्णविराम देण्याचा  प्रश्न 
   डोळ्या समोर गरा गरा
   फिरू लागली. .
    
 मतदानरूपी ...
 त्या  निळ्या शाई ची 
 आठवण येता मन सावरले  . 
        बघता बोटावर_ती निळी शाई 
         हृदयावर ठेवून पाषाण..
   अंतरआत्मा  खदाखदा  हसू लागली..                     
         
जखम त्या वेदनांची
भरून निघेल काय.                        
अपेक्षा वर मलमपट्टी 
मायबाप सरकार करेल काय..
                              
      अन्नदात्याला_
 न्याय देण्याचा उपक्रम
  हा सरकार हाती घेणार काय...
  नापिकि ने कुपोषित झालेल्या 
  या मानाला अपेक्षांच्या लसी चे 
   दोन थेंब मिळेल काय   ...    

        काळापासून होत असलेली ही ही बळी थांबेल काय
         बळीराजाचे राज्य सुखवावेल का ?
          घामाला त्याच्या बोली ठरेल काय ! ...   
  
            मूल्य त्याची सरोकारांना कळेल काय ?
            खरंच राज्य बळीराजाचे येईल काय .   ?      . 

               ✍️ शेतकरी पुत्र 
                  📖कवी_धर्मेंद्र विठ्ठल गोपतवार🔖

©Dharmendra Gopatwar #शेतकऱ्यांच्यावेदना
#farmersprotest

sandy

सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या #Quote #nojotophoto

read more
 सरकार कोणाचेही बनू द्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मनापासून कोणतेही नेते काम करत नाहीत . भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुलभूत सुविधा पूर्ण होऊ शकल्या

Vinod Umratkar

भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊ #मराठी #yqmarathi #yqtaai #शेतकरीआत्महत्या

read more
                      सुशांत

आम्ही कष्टकरी,शेतकरी,आम्हचे ही ऐका जरा।
कधीतरी आम्हचा पण , तुम्ही हो सुशांत करा।।

किती घेणार डोक्यावर,हाय प्रोफाइल सुसाईड।
कधी बघा ना आम्हचे ,दिवस किती हे  वाईट ।
कधी आमच्याही दुःखाचा मांडा,पसारा खरा खरा।।१।।

कितीही बोंबलो आम्ही, तुम्हा ऐकू येत नाही।
आम्हच्या मरणाची आता,किंमत काही नाही।
कधी आमच्याही झोपडीकडे,वाहू द्या तुमचा वारा।।२।। भारतीय प्रसारमाध्यमानी जितके सुशांत च्या आत्महत्या प्रकरणात जेवढे लक्ष घातले आहे 
त्यापैकी थोडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात ही लक्ष देऊ

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर् #मराठीसंस्कृति

read more
mute video

sandy

मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...? नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का? नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस #story #nojotophoto

read more
 मत देण्यापूर्वी ...? काही प्रश्न स्वतःला विचारा...?
नोकरी टिकविण्याची खात्री वाटते का ?पगारवाढ होते का?
नोटाबंदी आणि जीएसटी नंतर तुमचा व्यवस
loader
Home
Explore
Events
Notification
Profile