Find the Latest Status about धावते फिल्म from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावते फिल्म.
Satish Deshmukh
सदा धावते का ?..... (भुजंगप्रयात/२०/लगागा/४) उदासीन सखये अशी वागते का ? वसंतातला हा बहर टाळते का ? तुझी ही नजर जीव घायाळ करते अशी हासण्याने जिवे मारते का ? तुला दृष्ट लागेल नक्कीच सखये धवल मोगर्याची फुले माळते का ? सखे काळजाचे चुकावेत ठोके तुझे रूप मजला उगी भावते का ? कळ्या कुंद ओल्या सुगंधी फुलांच्या दिठी पापण्यांचे सुमन लाजते का ? तुझ्या पैंजणानी तृणे मुग्ध झाली सहज बोलता बासरी वाजते का ? मुलायम किती हे तुझे पाय सखये तरी लगबगीने सदा धावते का ? सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता. पुसद जि. यवतमाळ ©Satish Deshmukh सदा धावते का #feellove
Mukesh Bhogra Jalore
सफलता मिलती है, एक अच्छे अनुभव से और एक अच्छा अनुभव, एक खराब वक्त से बेहतर कोई नहीं दे सकता!! ©Mukesh Bhogra Jalore फिल्म