Nojoto: Largest Storytelling Platform

New सोन्याचा आजचा भाव 2020 जळगाव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोन्याचा आजचा भाव 2020 जळगाव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोन्याचा आजचा भाव 2020 जळगाव.

Stories related to सोन्याचा आजचा भाव 2020 जळगाव

    LatestPopularVideo

Sachin Zanje

सोन्याचा आपटा

read more
सोन्याचा आपटा.

आज त्या मी आपट्याला 
वाटेनं जाताना पाहील.
किती सुंदर होतं ते पानापानांत
परंतू लोकांनी सोन्याच्या भावात 
त्याला बेअब्रूशिल होऊन त्याला एक पान ही नाही ठेवलं.

पाहत असता मी त्याला 
त्याने मला विचारलं...? 
काल ज्या पानांना सोन्याने लुटलं
त्याला आज मी का त्या कचराकुंडीत पाहील.
देशिल का रे उत्तर कवी.
हे असं वाईट मी काय होत त्याच केलं.

तुमच्या रिती रिवाजासाठी 
करा माझा वापर ,मी नाही म्हणत नाही .
 सणापुरते पाहता तुम्ही आम्हाला
मग आमच्या अस्तित्वासाठी मागे का पाहत ही नाही.

काल तुमचा सन झाला 
प्रत्येक जण एक आणी एक पान ओरबाडून घेऊन गेला
आज बघ दिसतो कसा मी
जगण्यासाठी आज पानच नाही मला.

कवी मनाच्या भावनेला
दु:ख कळले असेल माझे तुला.
मी अबोल हा आपटा
पण जे सांगायचे आहे समजले असे वाटते मला‌.

कवी - सचिन झंजे. सोन्याचा आपटा

Shraddha Yadav

सोन्याचा गोळा

read more
पहा पाखरे चारोनी होती 
झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलीकडे तो
सोन्याचा गोळा
-श्रद्धा रघुनाथ यादव सोन्याचा गोळा

nitsmit penshanwar

सोन्याचा पाऊस #SantaNojoto #मराठीकविता

read more

Deepak Patil

श्री गणेश आगमन....अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र.... गणपती बाप्पा मोरया!!!!! #Mythology

read more

अल्पेश सोलकर

सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #follow #रावण#रावणदहन #alpeshsolkar

read more
सोन्याच्या लंकेचा सम्राट ' रावण ' जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता...
हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #follow #रावण 
#र

salman

2020 2020 2020 2020 202020202020 202020202020 2020 2020 2020 2020 2020 #Shayari

read more

Rajendrakumar Jagannath Bhosale

आजचा अभंग #मराठीकविता

read more
आजचा अभंग

नोहे उपमा अमृताचा सागर,केला परीसपर्वताचा आगर 
ईश्वरी ज्ञानाचा करता जागर, ज्ञानेश्वरी ll धृ ll

कर्म , भक्ती , सांख्य, ध्यान, , योग, शांत अद्भुत,गूढ, सत्य , संजोग
अलौकिक विश्र्वदर्शनाचा भोग, गीतातत्वे ll १ll

चिरंतन ईश्वर सत्याचा आरा, मायेचा सत्राविचा मस्तकी झरा
हरी ओम तत्सत सोहम फेरा, राजे म्हणे ll २ll

कवी व गायक श्री राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो . क्र.9325584845

©Rajendrakumar Jagannath Bhosale  आजचा अभंग

prakash punekar

आजचा सुविचार #मराठीविचार

read more

kavita gawari

आजचा मानव

read more

Sandeep Paste

आजचा सुविचार

read more
आज का सुविचार कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरारीच वेड फक्त रक्तातच असावं लागतं. आजचा सुविचार
loader
Home
Explore
Events
Notification
Profile