Find the Latest Status about लहान मुलांसाठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहान मुलांसाठी कविता.
kalyani dhabale
लहानपण पुन्हा एकदा लाहानपण जगायचंय.. लहान होऊन पुन्हा एकदा वेड्या वानी वागायचंय पुन्हा एकदा आईचा राग बाबांचं मार पुन्हा एकदा बहिणी माया भावाची काळजी माझा खोडकर पणा पुन्हा एकदा अनुभवायचंय शाहांपणाने वागून फार केली सेवा पुढं पुढं केलं कितीही पदरात मात्र हेवा विंनाती रे माझी तुला भरवेल गोड मावा Plz मला पुन्हा एकदा लहानपण दे रे देवा _kalyani dhabale #लहान पण देगा देवा
#लहान पण देगा देवा
read moreNARAYAN NALAWADE
घराच्या तुलनेने, दरवाजा लहान असतो दरवाज्याच्या तुलनेने, कुलुप लहान असते कुलपाच्या तुलनेत,चावी लहान असते परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की. #NojotoQuote घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो
घराच्या तुलनेने दरवाजा लहान असतो
read moreSP
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉 #poem
read more