Nojoto: Largest Storytelling Platform

New खुलता कळी खुलेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खुलता कळी खुलेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खुलता कळी खुलेना.

    LatestPopularVideo

सतीश देशपाडे

कळी

read more
मुक्या कळ्याही बोलू लागतात
तुझा स्पर्ष झाल्यावर
तसीच कविता होते माझी
आठवण तुझी आल्यावर
सतीश.+ कळी

somnath gawade

#कळी

read more
मुद्दा जर 'कळी' चा असेल 
तर 'फुल' होईपर्यंत वाट
पाहण्यात शहाणपण नाही. #कळी

कवी दिपक सोनवणे

कळी

read more
सूर्याची तेजोमय किरणे 
करती मन प्रसन्न सकाळी
नाजूक गोंडस कळी जणू
फुले अलगद त्याची पाकळी कळी

Santosh Jadhav

कळी !!!!

read more
उमलून कळी जग पाहते आनंदानी 
 ज्या हातांनी दिलं पाणी 
त्या हातांचा शोध नयनी 
स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी !
-संतोष जाधव. कळी  !!!!

pooja d

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे खुळता कळी खुलेना.. #खुळताकळीखुलेना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
काय झालंय समजेना
काय होतंय ते ही समजेना,,
तुझ्याशिवाय मन रमेना,,
आलोच एकत्र तर, काहीच बोलवेना
का खुलता कळी खुलेना.....
 सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
खुळता कळी खुलेना..
#खुळताकळीखुलेना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

vaishali

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे खुळता कळी खुलेना.. #खुळताकळीखुलेना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
डोळ्यांतील प्रेम तिझे ती शब्दात मांडेना
का खुलता कळी खुलेना
अबोला शब्दांचा का कधी सरेना
का खुलता कळी खुलेना
मनातील भावना का कोणास सांगेना
का खुलता कळी खुलेना
अजन्म प्रीत ही कधी येईल जीवना
का खुलता कळी खुलेना सुप्रभात सुप्रभात 
मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
खुळता कळी खुलेना..
#खुळताकळीखुलेना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

pooja d

आज पुन्हा कळी
प्रेमाची खुलली,
त्याच्यासाठी नव्याने
प्रीत बहरली.......... #कळी #प्रीत_तुझी_माझी #प्रेम #चारोळी

Kunal Salve

तु एक कोमल कळी 
कधी तरी मोहक फुल होशील
तुझं अस्तित्व जपेन मी,
सांग अजून एका काट्याकडून 
काय अपेक्षा करशील ? #कळी 
#काटा 
#अस्तित्व 
#प्रेम 
#मराठीलेखणी

Naveen vishwakarma

ना अपनों से खुलता है न ही गैरो से खुलता है ये जन्नत का दरवाजा है माँ के पैरो से खुलता है #शायरी #nojotophoto

read more
 ना अपनों से खुलता है न ही गैरो से
खुलता है ये जन्नत का दरवाजा है माँ
के पैरो से खुलता है

प्रताप गिल 'अक्स '

इश्क में खुलता है दिल का दरवाज़ा इश्क में खुलता है  दिल शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile