Find the Latest Status about हिरवा चुडा डिजाइन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवा चुडा डिजाइन.
Durga Deshmukh
तुझ्या जवळ बसणे ते एकटक पहाणे नजरेला नजर भिडता मान झुकुन खाली जाणे मनाची हिरवळ फुललेली ह्दयाला थंडावा देणारी हातात हात धरुन प्रेमाने जवळ घेणारी मनाची प्रसन्नताच हिरवळ विरहात तर सगळे उदास नजरेवर असतो अंधार पोर्णिमेच्या चांदण्याची आस तुझा तो प्रेमळ स्पर्श भावना जपण्याची कला शब्दाने मन जिंकुन आपलस केलस मला दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh ऋतु हिरवा
ऋतु हिरवा #मराठीकविता
read moreराजाराम कंटे
प्रभात काळी दवबिंदूत न्हाली प्राजक्त कळी शीतल चांद फुलली रातराणी हर्ष हा मनी धुंद अबोली नित नवी नवेली गाली ही खळी आगळे धन . सृष्टीची ही किमया भरले मन भरास आला रानिवनी सुगंध मन बेधुंद @राजाराम कंटे..... ©राजाराम कंटे हिरवा निसर्ग
हिरवा निसर्ग
read more