Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नातील दिलरुबा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नातील दिलरुबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नातील दिलरुबा.

Stories related to स्वप्नातील दिलरुबा

    LatestPopularVideo

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #मराठीकविता

read more

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #Death #मराठीकविता

read more
स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Death

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #SADFLUTE #मराठीकविता

read more

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #Drown #मराठीकविता

read more
स्वप्नातील मृत्यू

अखंड मौन धारण करुनी
देह माझा निजला होता
श्र्वासही बंद पाहूनी तेव्हा
आत्मा माझा रडला होता

पाहीन स्वत:ला मृतावस्थेत
विचार कधी केला नव्हता
आहे अजूनी खूप आयुष्य
जगेन नंतर हा भ्रम होता

आक्रोश अनावर पाहून काया
आत्मा तिच्यातून सुटला होता
आठवले ते जगणे तेव्हा
राहिले खूप कळले तेव्हा

माझे माझे तिथेच सगळे
समजत होते स्वतःस वेगळे
काहीच माझे नव्हते जळले
उशीरा झाला तेव्हा कळले

अहंकार मत्सर लोभ धरुनी
क्षण प्रेमाचे बसले गमवून
समाधान दागिना होता लाख मोलाचा
प्रेम देऊन चेहर्यावरचा

सर्व व्यर्थ नश्वर काया
पर उपकार अमर माया
क्षणात दचकून उठून बसले
ते स्वप्न होते तेव्हा कळले

स्पर्शून स्वत:ला खूप रडले
ते स्वप्न होते तेव्हा कळले
आभार मानिले मग‌ त्या स्वप्नाचे
उरले आयुष्य भरभरुन जगले

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde स्वप्नातील मृत्यू

#Drown

nisha Kharatshinde

स्वप्नातील मृत्यू #SADFLUTE #मराठीकविता

read more

Aryan Shivam Mishra

शुक्र है तेरा ए दिलरुबा
तूने क्या खूब दी मुझे सौगात है
बहुत शौक है ना तुझे बदलने का
जा ये हमारी आखरी मुलाकात है

aryan mishra #दिलरुबा

ARVIND SINGH URETY(अज़ीम)

दिलरुबा #कोट्स

read more
हो कर बेवफा किसी से, मुझको जो एक दिलरुबा मिला,
उसे दिलरुबा न मिलता फिर गर वो मुझसे बेवफा न होता।।

©ARVIND SINGH URETY(अज़ीम) दिलरुबा

Vaseem Qureshi

Antilal Antilal

मेरी दिलरुबा #सस्पेंस

read more

Rahmatullah

दिलरुबा आँखें #कविता

read more
तेरी बोझल सी दिलरुबा आँखें
मेरी जानिब कभी जो उठती है
मुझको महसूस होने लगता है
कि सच में दुनिया ये खूबसूरत है

तेरी रोशन निगाहें जब जब भी
मेरी जानिब जो ठहरी रहती है
तब खुदा भी मुझे ये कहता है
जिंदगी प्यार की हक़ीक़त है
🖋रहमतुल्लाह दिलरुबा आँखें
loader
Home
Explore
Events
Notification
Profile