Nojoto: Largest Storytelling Platform

New आंधळा मागतो एक डोळा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आंधळा मागतो एक डोळा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आंधळा मागतो एक डोळा.

Related Stories

    LatestPopularVideo

somnath gawade

प्रियकर प्रेमात 
आंधळा झाला की 
त्याला प्रियसी शिवाय
कुणीच दिसत
नाही.
😂🤣 #आंधळा

Mohan Somalkar

# डोळा #मराठीकविता

read more
डोळ्यात माझ्या भाव नवे...
ममता मायेची
गोड किती..!
पशुपक्षात दिसे
वात्सल्य प्रिती. !

डोळ्यात माझ्या भाव नवे
 प्राणिमात्रांत प्रेमळभाव !
माणसात कधी कधी
वाटे  त्याचा अभाव.!


आईच्या ह्रदयाला 
कोणत्याही पाझर फुटतो
जीव आपल्या पिल्यासाठी
प्रत्येक वेळी तळमळतो.!

जीव गुंतलेला 
काळजी मग तिचे रडते
पिल्यासाठी आई
बघा किती धडधडते..!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # डोळा

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी..!!

read more

Patil Rajendra (8600895707)

मागतो मी पांडुरंगा...! #nojotovideo

read more

प्रकाश साळवी

आठवांची तुझ्या याद मागतो !!

read more
आठवांची तुझ्या याद मागतो !!

आठवांची तुझ्या याद मागतो
कवितेची माझ्या दाद मागतो
**
बेचव झाले जीवन वाटते
गंधित श्वासांचा स्वाद मागतो
**
जीवन म्हणजे काटेकुटे
आयुष्याला साद मागतो
**
किती लाजरी तू अबोली
थोडा जरा संवाद मागतो
**
चाफा जरी ना बोलला तरी
जीवनाचे रंग अमर्याद मागतो
**
माणूस माणसाचा ना राहिला
एक थोडी फिर्याद मागतो
**
काय मागू देवा तुजकडे
सुखी जीवनाचा प्रसाद मागतो
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ आठवांची तुझ्या याद मागतो !!

Aarya Rathod

प्रेम आंधळा असतो... का ...?

read more
न बघता तुझ्यावर 
             प्रेम मी केलं
           कधीच तूटनार नाही 
              प्रेमाची वेलं...

         रात्र रात्रभर बोलून
          साठविल्या त्या आठवणी
         रात्र रात्रभर बोलून
          साठविल्या त्या आठवणी
           कस तोडून टाकू
              एका क्षणी...

            माझ्या मनाला मान्य नाही
                प्रेम तूटावं,
            नाती तुटली तरी चालेल
             पन प्रेम असचं
                आयुष्यभर 
                  जुळून रहावं...
               
          _ अरविंद राठोड प्रेम आंधळा असतो... का ...?

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी #nojotovideo

read more

sandy

आजवर काही मागीतले नाही देवा पण आज एक वर हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे हजार वार झाले या काळजावर ... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर ना #story #nojotophoto

read more
 आजवर काही मागीतले नाही देवा
पण आज एक वर
हात जोडुन मागतो देवा एक दगडाचं मन दे
हजार वार झाले या काळजावर
... जवळचीच सोडुन गेली अनोळखी वळणावर
ना

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात... #रोजरात्री हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine

read more
रोज रात्री ताऱ्यांच्या जगात पाहत असतो,
अचानक एके रात्री,एक तारा तुटताना दिसतो.
पटकन बंद करतो डोळे,नि एक इच्छा मागतो,
इच्छेत त्या प्रत्येक जन्मी तूच मिळो हेच मागतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विषय - रोज रात्री तार्‍यांच्या जगात...
#रोजरात्री
हा विषय 
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai 
Bes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile