Find the Latest Status about लव शायरी फोटो मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Sanjay Gurav
जाऊ चांदण्यांच्या गावी अलगद कवेत तू असावी तमा कशाचीच नसावी परतीची जाणीवही नसावी ©Sanjay Gurav मराठी #लव
Deepali Mestry
मी येताना माझी पाटी कोरीच होती मी जातानाही ती कोरीच असेल फक्त एकच इच्छा मनात असेल किमान एका हृदयावर तरी माझं नाव कोरून जाईन शब्दवेडी #१२/३६५ #फोटो सौजन्य : मराठी प्रतिलिपी
SUREKHA THORAT
तु मंद लहरी तुन यावा हळुच स्पर्शुनी जावा माझ्या पापण्यांना ओढ तुझी लागली सख्या अशी जशी त्या भक्ताला ईश्वराची नदीला सागराची सुखाला प्रेमाची संकटाला धैर्याची आठवणीला कल्पनेची तुला माझी असेल का इतकि ओढ? रे सख्या,,,, ©SUREKHA THORAT #लव मराठी #safar
Dr.Chandu Pawar
तू आलीस आयुष्यात, मला जगणं कळलं, तुझ्या येण्याने नवीनच एक जग मिळालं.. असच तुझ्या पावलांची नेहमी साथ असू दे.. प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी, कायम हातात हात असू दे.. #मराठी #शायरी
Vishal Chaudhari
🚩 👉🏻 *माणूस सर्व काही Copy* *करू शकतो...* ☝ *पण नशिब नाही....*😌 💐 ~•═════• 👑 •═════•~ *नेतृत्व आणि कर्तृत्व* कुणाकडूनच उसने मिळत नाही.. *ते स्वतःलाच निर्माण करावे लागते.* ~•══• •══•~ 🌹🌹🌹*शुभ रात्री*🌹🌹🌹 © DYSP ANIL RATHORE मराठी शायरी
Anand Durge
जिवनात एका सुंदर मुलीच्या मागे धावण्या आपल जिवन इतकं सुंदर करा की मुली आपल्या मागे धावल्या पाहिजेत. ©Anand Durge मराठी शायरी
suraj bodakhe
चंद्रावर डाग आहे , सूर्यावर आग आहे , तुझ्या चेहऱ्यावर जो राग आहे , तो माझ्या प्रेमाचा एक भाग आहे . मराठी शायरी