Find the Latest Status about चारोळी सूत्रसंचालन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चारोळी सूत्रसंचालन.
Mise Madhav
महादेव मंगल कार्यालयाच्या सुंदर अशा दालनामध्ये विवाह सूत्रसंचालन करीत असताना मी माधव मीसे बारुळकर ©Mise Madhav मी सूत्रसंचालन करीत असताना
मी सूत्रसंचालन करीत असताना #समाज
read moreDileep Bhope
द्वेष, अहंकाराने तुटतील नाते दंभ मातीत सारे मिळाले पाहिजे. जावे पुढे पुढे हे खरेच आहे थांबावे कुठे? पण कळाले पाहिजे. ©Dileep Bhope #चारोळी
Dileep Bhope
सत्तेसमोर लाचार सत्य गोष्ट ही नाही चांगली.. गर्दी रोज तिरंगा पेलणारी कोण जाणे कशी पांगली? ©Dileep Bhope #चारोळी
Dileep Bhope
अनिर्बंध सत्तेला कधी आढावू कोंब पिकांची मुळेच का खुरटून काढायची? नवीन करण्याच्या नादात हे बहाद्दर! आहे ती घरे सुरुंग लावून पाडायची? ©Dileep Bhope #चारोळी
Dileep Bhope
प्रयत्न प्रामाणिक कराल तेव्हा थोडे तरी नक्की चुकाल वादळाचीच वाट बघाल तर सूर्यप्रकाशालाही मुकाल. ©Dileep Bhope #चारोळी
Dileep Bhope
पेरायचे ठरवून मेसेज अन् बदलायचे वारे,चालणार नाही. येवू दे कितीही आभाळ भरून, सूर्य एवढ्यात ढळणार नाही ©Dileep Bhope #चारोळी
Dileep Bhope
वाघास जेरबंद लावू सिंहास लोढणे ठरवून करतात खोटाच धिक्कार लांडगे! होतात आणिक अस्वस्थ एवढे का? उगा लावतात कलागती भिक्कार लांडगे! ©Dileep Bhope चारोळी
चारोळी #मराठीकविता
read moreDeepali Ghoge
माणसांच्या गर्दीतही प्रत्येक जण तसा एकटाचं असतो.....पण त्या गर्दीत सुद्धा आपला एक वेगळा असा चेहरा असतो #चारोळी
vaishali
कधीच कळली नाही कुणा स्त्री जन्माची गाथा चार ओळीत काय मांडणार तिच्या आयुष्यातील व्यथा चारोळी
चारोळी
read more