Find the Latest Status about sad love poem in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
Dr Kamlesh Sonawane
माझ्या आयुष्यातील दुःख, माझ्या ओठांना माहीत नसावित.... कदाचित, म्हणून सारखी ती हसत असतात.... ~डॉ कमलेश मनोहर सोनवणे #SushantSinghRajput #SAD #love #marathi #poem #kavita
Nil Khatal
चंद्र पुन्हा भेटण्याचा योग येतो मी 'तिला' कोजागिरीचे नाव देतो..! #writer #poem #love #marathi
writer poem love marathi
read moreRajnikant Bedage
जरा थांब यारा आता सांज होते,तुझी निज माझ्या उरी जाग घेते,काय हा अघोरी तुझा डाव आहे,उगा रुसण्या चा पुन्हा आव आहे,तुझे गीत होण्या सुर माझेच येती,नेहमीच का अपुऱ्या आपल्या गाठीभेटी! #love #marathi #poem #nojoto
love marathi poem nojoto
read more