Find the Latest Status about durava shariracha asto manacha nhi shayri marathi 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, durava shariracha asto manacha nhi shayri marathi 0.
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Rahul Machhar Rupakheda
White बिना रुके बस चलते रहना है जीवन… वक़्त की बनती बिगड़ती घड़ियों में खुद को न खोने देने का संयम है जीवन… मंज़िलों से ज्यादा रास्तों का लुत्फ ©Rahul Machhar Rupakheda #nightthoughts ###$0
kiran
हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran #Aasmaan #marathi
Amol M. Bodke
OVER THINKING... करून अस्तित्वात नसलेल्या, समस्या निर्माण करतो आणि वास्तविक क्षण खराब करून जीवनाचा आनंद गमावतो. ©Amol M. Bodke #Tulips #marathi #Hindi #Trending #shayri #Love
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita