Nojoto: Largest Storytelling Platform

New हट्ट धरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हट्ट धरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हट्ट धरणे.

    PopularLatestVideo

sandy

#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी #story #nojotophoto

read more
 #प्रेम_म्हणजे_फक्त ...?

सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी

Shabda Kimaya

हट्ट

read more
हट्ट करणं म्हणजे 
                     परेशान  करणं असतं का 
काळजी करणं म्हणजे 
                   डोकं खाणं असतं का 
फोन करणं म्हणजे 
                   वैताग देणं असतं का 
प्रेमाचे नऊ दिवस सरले की 
                    हेच ते प्रोपोज वालं  
          प्रेम असतं का  
                                      -97 हट्ट

Shabda Kimaya

#हट्ट

read more
तो म्हणतो 
हट्ट नको करु  माझ्या जवळ 
नाही तर मी नाही
              बोलणार तुझ्या सोबत 
नाहीच करणार मुळी 
  हट्ट मी
पण लक्षात ठेव 
    हट्ट करुनच मागीतलय
                        तुला देवा जवळ
                          
                                 -97 #हट्ट

somnath gawade

#हट्ट

read more
रात्रभर तो बरसत राहिला
एखाद्या बेभान पावसासारखा..
ती मात्र भिजलीच नाही
केवळ छत्रीच्या हट्टापायी...
 #हट्ट

कवी - के. गणेश

मनाचा हट्ट

read more
आवड अन् निवडीचा हट्ट
कधी कधी महागात पडतो,
कारण फक्त एकच असतं,
गुंतलेला जीव नडतो..!

                           @kganesh मनाचा हट्ट

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

हट्ट... ❤ #nojotophoto

read more
 हट्ट... ❤

ѕαи∂ιρ ѕнιи∂є

डीयर प्रिये.. तू फक्त आज माझी रहा.. मी उद्याचा हट्ट धरणार नाही....

read more
डीयर प्रिये....

तू फक्त आज माझी रहा..
मी उद्याचा हट्ट धरणार नाही.... #NojotoQuote डीयर प्रिये..
तू फक्त आज माझी रहा..
मी उद्याचा हट्ट धरणार नाही....

Kunal Salve

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मनाचे हट्ट... #मनाचेहट्ट हा विषय Vijaya Chincholi यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मनाचे हट्ट हे एक समज येऊ पर्यंत असतात 
जबाबदारीचा हट्ट समजला म्हणजे 
सारेच मनाचे हट्ट स्वतःशीच संघर्ष करतात ! — % & शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
मनाचे हट्ट...
#मनाचेहट्ट

हा विषय Vijaya Chincholi यांचा आहे.
#collab #yqtaai

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मनाचे हट्ट... #मनाचेहट्ट चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य YourQuote #YourQuoteAndMine

read more
असतात काही मनाचे हट्ट
जपून ठेवावी काही नाती मनाशी घट्ट
असतात काही मनाचे हट्ट 
सोसायला बळ मिळूदे ही विरहाची रात्र काळी कुट्ट
असतात काही मनाचे हट्ट
होवून जाते मन विरहात असे बेफाम 
की जणू तुला भेटायचा मनाशी निश्चय होतो ठाम 
असतात काही मनाचे हट्ट
खूप समजावून देखील करत राहत मन हट्ट
परी सोडत नाही तुला भेटण्याचा हट्ट 
असतात काही मनाचे हट्ट 



 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मनाचे हट्ट...
#मनाचेहट्ट
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuote

अल्पेश सोलकर

मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. #Girlfriend #boyfriend #loveqoutes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..

जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..
जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile