Find the Latest Status about बेरीज वजाबाकी गणित from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेरीज वजाबाकी गणित.
Pravin Khillare
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ ©Pravin Khillare 🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy
Nikhil Thok
प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर पण दोघे लग्न करून आयुष्यभर सोबत नाही राहू शकत मग ती बोलली मला माझा जो होणारा नवरा आहे त्याच्यात मी तुला बघेन आणि तुझी जी होणारी बायको आहे तिच्यात तू मला बघ I love you byee...... ❤️प्रेमाची वजाबाकी 😠
Kunal Salve
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून मला वजा करतांना तु थोडं थांबायचं होतं बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य पण मिठीत घेऊन जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3
मुझपे लगाए हुए उनके सब हिसाब गड़बड़ा गये... ये जानते भी थे कि,दीवाने का गणित कच्चा है..। - ख़ब्तुल संदीप बडवाईक ©sandeep badwaik(ख़ब्तुल) 9764984139 instagram id: Sandeep.badwaik.3 गणित
Sankranti
ये अंकों का मेला है, गणित ने हमारे साथ खेला है। कहते हैं इसमें आता है सिर्फ एक, दो, तीन..., पर लोग बजाते हैं A,B,C,D... से हमारी बिन। यहीं रुकता नहीं सिलसिला जिसका, खेलों को भी बना दिया है मोहरा इसका। थक जाते हैं लोग माथा पच्ची करके, प्रश्न का निकल जाए हल कौन सा फॉर्मूला इस्तेमाल करके। अंकों का है ये ऐसा झोलमाल, देख के लगता है सब गोलमाल। ये अंकों का मेला है, गणित ने हमारे साथ खेला है ©Sankranti #गणित
Shahab
सुलझ ही नहीं पाए आपकी नजरों के सवालात हमसे, यूं भी गणित में हम पहले से ही कमजोर बहुत थे । #गणित
दशरथ
मेरे ख़्वाब और हक़ीकत उलझे हुए थे आपस में, एक दिन मैंने उनका लघुत्तम समापवर्त्य निकाल दिया! शेष में जो शून्य बचा, उसे हवा में उछाल दिया!! गणित
Sanika Chalke
गणिताचं आपलं बरंय कोणाला काहीतरी माना एक दोघांचा वापर करून तिसऱ्याला शोधा प्रश्नांच्या जगात उत्तरांचे डोंगर खोदा.. खोदताना केलेल्या प्रयत्नांना आणि वापरलेल्या माणसांना एकदा मोजा. मोजणं आलंच तर पुन्हा गणितही आलं, एकमेकांचा वापर करण्याचा नादात मानलेलं पण बुडालं, गणितं असतातच फसवी, x शोधण्याच्या धावपळीत सूत्रांची मात्र लपवा छपवी.. प्रश्न सोडवताना नको त्या पायऱ्यांची होते फरफट, मग सुरू होते मूळ संकल्पनांची करामत.. मग मूळ प्रश्न राहतो बाजूलाच नुसताच अंकांचा बाजार, मानलेल्या x चा पुन्हा करूया विचार.. बाजार मांडलाच आहे तर x ला पण विकुया, नाहीतर मानलेलाच आहे त्याचा पण लिलाव करूया.. या सगळ्या झटापटीत वेळ निघून जातो, मानलेल्या x च्या किंमतीचा प्रश्न तसाच उरतो.. ---Mantri_says. #गणित...