Find the Latest Status about खुलता कळी खुलेना मालिका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खुलता कळी खुलेना मालिका.
सतीश देशपाडे
मुक्या कळ्याही बोलू लागतात तुझा स्पर्ष झाल्यावर तसीच कविता होते माझी आठवण तुझी आल्यावर सतीश.+ कळी
Santosh Jadhav
उमलून कळी जग पाहते आनंदानी ज्या हातांनी दिलं पाणी त्या हातांचा शोध नयनी स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी ! -संतोष जाधव. कळी !!!!
कवी दिपक सोनवणे
सूर्याची तेजोमय किरणे करती मन प्रसन्न सकाळी नाजूक गोंडस कळी जणू फुले अलगद त्याची पाकळी कळी
somnath gawade
मुद्दा जर 'कळी' चा असेल तर 'फुल' होईपर्यंत वाट पाहण्यात शहाणपण नाही. #कळी
pooja d
काय झालंय समजेना काय होतंय ते ही समजेना,, तुझ्याशिवाय मन रमेना,, आलोच एकत्र तर, काहीच बोलवेना का खुलता कळी खुलेना..... सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे खुळता कळी खुलेना.. #खुळताकळीखुलेना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
vaishali
डोळ्यांतील प्रेम तिझे ती शब्दात मांडेना का खुलता कळी खुलेना अबोला शब्दांचा का कधी सरेना का खुलता कळी खुलेना मनातील भावना का कोणास सांगेना का खुलता कळी खुलेना अजन्म प्रीत ही कधी येईल जीवना का खुलता कळी खुलेना सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे खुळता कळी खुलेना.. #खुळताकळीखुलेना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
pooja d
आज पुन्हा कळी प्रेमाची खुलली, त्याच्यासाठी नव्याने प्रीत बहरली.......... #कळी #प्रीत_तुझी_माझी #प्रेम #चारोळी
Kunal Salve
तु एक कोमल कळी कधी तरी मोहक फुल होशील तुझं अस्तित्व जपेन मी, सांग अजून एका काट्याकडून काय अपेक्षा करशील ? #कळी #काटा #अस्तित्व #प्रेम #मराठीलेखणी
Naveen vishwakarma
ना अपनों से खुलता है न ही गैरो से खुलता है ये जन्नत का दरवाजा है माँ के पैरो से खुलता है