Nojoto: Largest Storytelling Platform

New मानाचा मुजरा मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानाचा मुजरा मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानाचा मुजरा मराठी चित्रपट.

Stories related to मानाचा मुजरा मराठी चित्रपट

    LatestPopularVideo

Kishor Rokade

मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा "जय शिवराय"

read more
"एकी"
                              
आता कुठे आपण एक होतोय...संघटित होताना पूर्वी सारखा आनंद ही जाणवतोय..
 जरी नाही येत सोबत तुमच्या ,धावता मला...साथ नक्की राहील तुमच्या त्या योग्य वेळेला..!

आठवण मनात आहे अजूनही त्या गोड दिवसांची...
                                                   येईल का पुन्हा संधी इतिहासात जाऊन नांदण्याची..!

काय होत ते वावरणं,एकमेकांना सावरण ,प्रत्येकाची बातच निराळी होती..
                                                            स्वराज्याच्या मातीत आपुलकीची ओढ होती.!

पंचवीस तीस वर्षामागे सणांची जणुं पैजच लागायची... 
                                                     मात्र शिवरायांची जयंती सर्वांना एकत्र आणायची..!

जुना गड नवा गड म्हणुन स्वराज्याची ओळख असायची..
                                             हर एक गडावरील मातीतील मजा ही रांगडीच रहायची..!

दृष्ट लागण्याची खात्री आता मला पटली..
                            शहरीकरण ओद्योगिकतेच्या नावाखाली,काही शहरात मराठी आटली..!

स्व स्वार्थात बुडालेली अधिक आपलीच माणसे आहे..
                                                   आज च्या जातीवादाला सांग फुस कोणाची आहे..???

आवर घालुन भावनांना..साद घालतो साऱ्यांना..भविष्य विचार करण्याला ..या मराठी एकीकरणाला..
जोडा मराठी बोला चळवळीला..यश वाढेल.. बळ लाभेल.. मराठी अस्मितेला..मराठी माणसाला..!

                                            🚩🚩समर्पित🚩🚩
                                           मराठी एकीकरण समिती
                                               मराठी बोला चळवळ
                                                  मराठी अस्मिता
                               श्री:किशोर ज्ञा.रोकडे.९०२२५५०३७८ मराठी मावळ्यांना मनाचा व मानाचा मुजरा
"जय शिवराय"

vaishali

🙏 मानाचा मुजरा 🙏

read more
🌷 मानाचा मुजरा 🌷

शिवनेरीवर जन्म हा शिवबाचा झाला
जिजाऊ मातेला अन् प्रजेला आनंदी आनंद झाला ||

उत्तम संस्कार त्या मातेन बिंबविले त्यांच्या मनी
रोज सांगे शौर्य आणि पराक्रमाची कहाणी ||

घडवावे तू स्वराज्य मातेने हीच दिली शिकवण
हिंदवी स्वराज्य उभे करेल दिले शिवबाने ही वचन ||

किल्ले रायगडावर शिवबाचा अभिषेक हा केला
पूर्ण करण्या स्वप्न मातेचे शिवबा सज्ज झाला ||

मूठभर मावळ्यांना घेऊन राजे मुघलांशी लढले
जिंकुनी गड किल्ले मुघलांना परतीच्या वाटेला धाडले ||

या सह्याद्रीचा छावा हा महाराष्ट्राचा असे अभिमान
तळपता सूर्य जणू राखली त्यांनी या मातीची शान ||

शूर पराक्रमी सर्वगुणसंपन्न असा राजा नाही कोणी
असे सदा त्यांना मानाचा मुजरा प्रत्येक हृदयातूनी || 🙏 मानाचा मुजरा 🙏

Tejas Jadhav (TAJ)

आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

read more
आज ३ एप्रिल....
आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा...
हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!!

अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली....
तो सूर्य मावळला....!!

पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले....
तो सूर्य मावळला...!!

आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली....
तो सूर्य मावळला...!

हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले....
तो सूर्य मावळला...!

जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही....
तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!!

मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!!
मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!!

(मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!

SURAJ KAJBALE

छत्रपति शिवाजी महराज अपनास मानाचा मुजरा 🙏 #मराठीपौराणिक

read more

Chaitali Yengade

🚩🚩राजे मानाचा मुजराजाणता राजा#🚩🚩 #poem

read more
युगप्रवर्तक शिवराय:-

उगवली सोनेरी पहाट
शिवनेरी किल्ल्याचा तेजस्वी थाट
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय
शिवनेरीत आनंदाची भरभराट....


✍ ✍कु. चैताली प्र. येंगडे 🚩🚩#राजे मानाचा मुजरा#जाणता राजा#🚩🚩

Muralidhar Pawar (mp)

राष्ट्रमाता जिजाऊआई साहेब यांना आमचा त्रिवार्य मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩

read more

Abhishek Panchal

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि नमन 🚩😇🙌🙏 YourQuote Taai

read more
............ छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि नमन 🚩😇🙌🙏

YourQuote Taai

Nil Kharkar

छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र #शिवाजीमहाराज

read more
छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमीत्त त्रिवार मानाचा मुजरा ....…. जय महाराष्ट्र
#शिवाजीमहाराज

Ajinkya Nirwal

शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा... Shreya Shukla❣ Bijay Dutta Sourish Acharjya Ajay Santosh Yadav

read more

Kishor Rokade

सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा

read more
शिवसुर्य
              
शिवविचारांचे मराठीत जेव्हा वादळ उठणार..
            बहुतेक स्वराज्य द्रोह्यांना ते नाही पटणार !

साथ जेव्हा शिवविचार व शिवभक्तांची लाभणार..
           महाराष्ट्रात मराठीचा नाद तेव्हाचं  गुंजणार !

प्रत्येक विचार,मनात "राजे" जन्म घेणार..
          भेदभाव मराठी मनातील बाजुला सरणार..!

महाराष्ट्रात मराठीला पुन्हा "सुराज्य" लाभणार..
                    यात शंका ही मुळीच नाही उरणार..!

शिवकाळाची सुरुवात ही शिव विचारांनीच होणार..
  ज्यावेळी महाराष्ट्रात पुन्हा मावळा सज्ज राहणार..
       शिव सुर्य हा प्रत्येक हृदयी तेजाने तळपणार..!

"जय शिवराय"
श्री: किशोर ज्ञा. रोकडे९०२२५५०३७८ सर्व जाती एक धरुन प्रत्येक मराठी मनाला "मावळा"नावाची उपाधी व सर्वोत्कृष्ट पद मिळवुन देणाऱ्या त्या माझ्या राजांस त्रिवार मानाचा व मनाचा मुजरा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile