Find the Latest Status about सध्या साडेसाती कोणत्या राशीला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सध्या साडेसाती कोणत्या राशीला.
somnath gawade
'शनी'ची साडेसाती मागे लागली की, लोकांचा 'कल' 'गुरू' करण्याकडे असतो.🤣😂 #साडेसाती
अल्पेश सोलकर
तू सध्या काय करतोस रे..? मी का...! मी...जितकं शक्य आहे तितकं.. पुस्तकी भांडार वाचतोय.. आणि त्यातून नवीन काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय....! मी सध्या काय करतोय.🤗
मी सध्या काय करतोय.🤗
read morepoetic_soul_shayari
नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो. बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो. - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes
अल्पेश सोलकर
सध्या दिनचक्र कट्टयावर.. माझ्यासोबत ' पुस्तक आणि मोबाईल ' सध्या दिनचक्र कट्टयावर.. माझ्यासोबत ' पुस्तक आणि मोबाईल ' #alpeshsolkar
सध्या दिनचक्र कट्टयावर.. माझ्यासोबत ' पुस्तक आणि मोबाईल ' #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes
सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes
read moreSwapnil Parab
बोरी येथे नदीत पाईपलाईनसाठी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. सध्या हा पूल विनावापर होता. ©Swapnil Parab बोरी येथे नदीत पाईपलाईनसाठी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. सध्या हा पूल विनावापर होता. #News
बोरी येथे नदीत पाईपलाईनसाठी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळला. सध्या हा पूल विनावापर होता. #News
read moreSupriya Yewale
माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही त्या माणसाच्या आत मध्ये किती माणुसकी आहे हे महत्त्वाचं आहे माणूस जेव्हा मरणाच्या दारात असतो जात महत्त्वाची नसते ते रक्त माणसाला महत्त्वाचे असते अजून पण समाज त्याच परिस्थितीत आहे त्या माणसांमध्ये अजूनही मी पणा गेलेला नाही सुप्रिया येवले ©Supriya Yewale #WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞
#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार
read moreSecret Quotes
माझ्या प्रेमात तिने एवढा विचार केला, की.. दुसर्यान समोर माझ्या भावनांचा एका दृष्टीने तिने व्यापार केलायं.. प्रत्येक क्षण प्रत्येक मेसेज प्रत्येक गोष्ट माझी तिच्या साठी होती, पण.. तिने गोड स्वप्नात ठेऊन आणि मिठीत घेऊन मला हळूवार घाव माझ्या ह्रिदयावर केला...। ठेचं लागलीस की समजेल... येथे सध्या बोलणाराचं वाईट ठरतो... प्रत्येक क्षण तरसणार तुम्ही जसे मला तरसवलेत...
ठेचं लागलीस की समजेल... येथे सध्या बोलणाराचं वाईट ठरतो... प्रत्येक क्षण तरसणार तुम्ही जसे मला तरसवलेत...
read more