Find the Latest Status about ashi mulgi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ashi mulgi.
Alok Meshram
तिच्या जेव्हा बोलताना प्रत्येक शब्दाला मातीचा सुगन्ध येणार मी खात्रीने सांगतो ती मुलगी नक्कीच महाराष्ट्र ची असणार कधी लाजणे तिचे कधी तो तिखटपणा प्रत्येक अदा तिची तुम्हाला दिवाना बनवणार तोकडा स्कर्ट असो की असो नववारी सगळं तिच्यावर छान दिसतंय जे कही ती नेसणार मोठी गाडी, बंगला दाखवा, पैश्याचं दाखवा माज ती मराठी मुलगी आहे अशा फालतू मुलांना भीक सुद्धा नाही घालणार तुमच्यावर जर करेल प्रेम तर तुमचं मोठं नशीब कारण प्रेमात ती मोडेल पण कधीच नहीं वाकणार घरच्यांना म्हणावं शिकवू नका तिला वागणुकीचे धडे अहो मराठी मुलगी आहे ना, तिच्यात संस्काराचे धडे बाय डिफाल्ट असणार #marathi mulgi
Neha Nanwatkar
वडीलांची सावली बनुन चालनारी मुलगी ही आपले आयुष्य सुंदर आणि आनंददाई बनवित असते,,,😘 ©Neha Nanwatkar premal mulgi #Starss
sam savariya
Log hmare baare me hazar galt andaze lga le mera rab meri niyat janta hai...!!😌😒👵👵👵 #NojotoQuote ashi