Find the Latest Status about न्हाऊ तुझिया प्रेमे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, न्हाऊ तुझिया प्रेमे.
Shahaji Chandanshive
चरणावरी तुझिया.. चरणावरी तुझिया झाले मी लीन राया घेनां मला मिठीत झाली अधीर काया .... हातात हात घेता फुलले गुलाब गाली स्पर्शात आज तुझिया गात्रे फुलुन आली सांगू कशी तुला रे माझी अबोल माया .... भेटीत आज आपुल्या आकाश चांदण्याचे मी झाले तुझीच ना रे हे नाते युगायुगांचे घे चुंबुंन भावना या हे मन शांतंवाया .... तृप्तीत या सुखाच्या धुंदीत आज गावू नाते तुझे नी माझे जगी या अखंड ठेवू घे गंध या फुलाचा जीवनात साठवाया .... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive #चरणावरी तुझिया..
Abhishek Chetule
आज कुछ शर्माए से लगते हो, सर्दी के कारण कपकपए से लगते हो, चेहरा आपका खिलखिलाये सा लगता है, हफ्ते के बाद नहाए से लगते हो। # हफ्तेके बाद न्हाऊ से लगता
akshay
रुपाने तुझिया .........भुललो आहे जगास या
Rohini Pande
किती उन्हाळे नि पावसाळे संगे तुझिया प्रीत झळाळे रोहिणी पांडे
बी.सोनवणे
अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नवचैतन्याने प्रेरित कुंतली बटाने सुखावलस।। भाग्य हे लाभली जीवनात अपेक्षा नाही रे कसली, आपुलकी अन् जिव्हाळ्याने अशी काळजात घुसली।। ©बी.सोनवणे अबोल हा भाव प्रीतीचा सखये तुझिया चर्येवरी, परिधानिले वस्त्र नारंगी पहाता वसली हृदयांतरी।। हास्य सदा खुलते गाली साधी भोळी ती साळस, तेज नव
vishnu thore
हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ बंदिस्त भावनांचे रुतता उरात काटे ओठातल्या सुरांना शब्दांचे पंख देऊ अंगणात हिरवी ही आहे अजून झाडे उन्हात केशराच्या थोडे चिंब चिंब न्हाऊ मातीत उगवाया किती खोल मी रुजावे ओल काळजात गहिरी बी त्यात एक लावू विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ हसणे जपून ठेवू.... डोळ्यात मावणारे हसणे जपून ठेवू सांडल्या फुलांचे वेचून सुख घेऊ
sandy
शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची
DNYANESWAR DHAKRE
स्वतःच्याच नामाचा गजर करणारा तू टाळ. . . दोन मनांची प्रेमबंधाची तू नाळ . . . आयुष्याची परिसीमा संपल्यावर येणारा तू काळ दुष्काळानंतर सुखा
sandy
दिवाळी.... मी आहे दिवाळी... आले तुमच्या घरी घेऊन आनंदाचा झरा उत्साहाने साजरी करा...